लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

सातारा भाजी मंडईत पालेभाज्यांचा दर फळांच्या मुळावर ! - Marathi News | Satara Vegetable Vegetable Fruit! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा भाजी मंडईत पालेभाज्यांचा दर फळांच्या मुळावर !

पालेभाज्यांचा दर शंभराच्या घरात गेल्याने आठवडी बाजाराचा ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी फळांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे बाजारात पुरेशी फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांचे दर कमी झाले आहेत. तर याउलट पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे बाज ...

डाळिंब कुजू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, सांगली परिसरातील शेतकरी हवालदिल - Marathi News | Farmers Havelandil in Sangli area, due to pomegranate, have suffered heavy casualties | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डाळिंब कुजू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, सांगली परिसरातील शेतकरी हवालदिल

मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पा ...

रत्नागिरी यावर्षी हापूसचा हंगाम उशिराने, बागायतदारांचा अंदाज - Marathi News | Ratnagiri This year, the harvest season is late, | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी यावर्षी हापूसचा हंगाम उशिराने, बागायतदारांचा अंदाज

गतवर्षी जिल्ह्यात ६० ते ७० टक्के हापूस पीक आले होते. मात्र हवामानातील बदलामुळे यावर्षी हापूसचे पीक हे गतवर्षीच्या तुलनेत कमी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केला आहे. सध्या हापूस कलमांना अत्यल्प प्रमाणात मोहर आला आहे. ...

कोल्हापूर भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटो, फ्लॉवरच्या आवकेत वाढ - Marathi News | In the market of Kolhapur vegetable, there is an increase in the amount of tomatoes and flowers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटो, फ्लॉवरच्या आवकेत वाढ

गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला मार्केटमध्ये चढउतार नसला तरी टोमॅटो, फ्लॉवरच्या आवकेत थोडी वाढ झाली आहे. कोथिंबिरीची आवक थोडी वाढल्याने घाऊक बाजारात तिच्या दरात पेंढीमागे पाच रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर डाळींसह कडधान्याचे मार्केट स्थिर ...