लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Fraud: आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत गंडा, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने केली तिघांना अटक - Marathi News | Ganda, Thane Economic Offenses Branch arrested three people by showing attractive returns | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत गंडा, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने केली तिघांना अटक

Fraud: आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी सात लाख १५ हजारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अजय श्रीबस्तक (३५) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. ...

फसवणुकीत वाढ, तपास कागदावरच, गुन्ह्यांत १९ टक्के वाढ; गुन्हेगार पुन्हा सक्रिय; मोठ्या महानगरांतील नागरिक टार्गेटवर - Marathi News | Increase in fraud, investigation only on paper, 19 percent increase in crimes; Offenders reactivated; Citizens of major metros are targeted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फसवणुकीत वाढ, तपास कागदावरच, गुन्ह्यांत १९ टक्के वाढ; गुन्हेगार पुन्हा सक्रिय

Crime News: देशात २०२० मध्ये कोरोना महामारीत आर्थिक फसवणुकीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, २०२१ मध्ये पुन्हा या गुन्ह्यांत तब्बल १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२० मध्ये देशात १ लाख ४५ हजार ७५४ गुन्हे घडले होते. ...

ब्लफमास्टर! बोगस कागदपत्राने बँकेत खाते उघडले, नंतर बनावट चेकद्वारे १० लाख रुपयेही काढले - Marathi News | Bluffmaster! Opened a bank account with bogus documents, then withdrew Rs 10 lakh through forged cheque | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्लफमास्टर! बोगस कागदपत्राने बँकेत खाते उघडले, नंतर बनावट चेकद्वारे १० लाख रुपयेही काढले

जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल; सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे चौकशीत उघड ...

SBIच्या ४५ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती, याबाबतीत सतर्क राहा अन्यथा खात्यातून जातील पैसे - Marathi News | Important information for 45 crore customers of SBI, be alert about this otherwise money will be lost from the account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBIच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती, याबाबतीत सतर्क राहा अन्यथा खात्यातून जातील पैसे

SBI: जर तुमचंही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी कुठलाही मेसेज आला आहे का, जर असा मेसेज आला असेल तर सतर्क राहा. ...

इटालियन महिलेचा मेल हॅक करून ५४ लाखांची फसवणूक - Marathi News | 54 lakh fraud by hacking Italian woman mail | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इटालियन महिलेचा मेल हॅक करून ५४ लाखांची फसवणूक

इटालियन महिला ॲनालिसा फेरी यांची तळेगाव एमआयडीसीमध्ये कंपनी आहे ...

उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक - Marathi News | Bank fraud in Nagpur by taking a loan of six lakhs in the name of a person from Uttar Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक

नाव सारखे असल्याचा फायदा घेत उचलले सहा लाखांचे कर्ज ...

खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाच्या बंगल्यांवर काढले २ कोटींचे कर्ज - Marathi News | 2 crore loan taken on the bungalows of businessman on the pretext of purchase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाच्या बंगल्यांवर काढले २ कोटींचे कर्ज

मालमत्तेवर नाव लावून केली फसवणूक ...

TET Scam अब्दुल सत्तारांच्या मुलांच्या नावानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव - Marathi News | After the name of Abdul Sattar's children in the TET scam, now the name of the education officer's daughter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :TET Scam अब्दुल सत्तारांच्या मुलांच्या नावानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव

औरंगाबाद जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. ...