लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

...तर तुझे हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ करेन; धमकी देत खंडणीची मागणी - Marathi News | then I will break your hands and feet and make Mulshi pattern Threatening and demanding ransom | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तर तुझे हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ करेन; धमकी देत खंडणीची मागणी

घटना डिसेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत फेज-२ आयटी पार्क, मुळशी येथे घडली ...

Crime News: बँक खाते ब्लॉक करण्याची धमकी देत पुणेकर ज्येष्ठ नागरिकाला नाशिकमध्ये दोन लाखांचा ऑनलाइन गंडा - Marathi News | Crime News: Punekar senior citizen extorted two lakhs online in Nashik by threatening to block his bank account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँक खाते ब्लॉक करण्याची धमकी देत पुणेकर ज्येष्ठ नागरिकाला नाशिकमध्ये दोन लाखांचा ऑनलाइन गंडा

Banking Fraud Crime: ‘केवायसी अपडेट’ करा अन्यथा तुमचे बँक खाते ब्लाॅक केले जाईल, मी एचडीएफसी बँकेतून अधिकारी बोलतोय...’ असा संवाद साधत बँकेचे खाते क्रमांक सांगून विश्वास संपादन केला. ...

इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंट देण्याचे आमिष, 26 लाखांची फसवणूक करणारी टोळी गजाआड - Marathi News | Lure of providing electric charging points, 26 lakh fraud, gang arrested from delhi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंट देण्याचे आमिष, 26 लाखांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंटचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रीय. ...

हॉस्पिटलमध्ये मृत रूग्णासोबत नर्सने केलं असं काही, खुलासा झाल्यावर पोहोचली तुरूंगात - Marathi News | Fraud : Nurse withdraw crores of rupees from patient bank account now she is in jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉस्पिटलमध्ये मृत रूग्णासोबत नर्सने केलं असं काही, खुलासा झाल्यावर पोहोचली तुरूंगात

Online Payment Fraud: याप्रकरणात प्रश्न हा आहे की, रूग्णाच्या मृत्यूनंतर पेमेंट ट्रान्सफर कसं झालं? रूग्णाच्या मुलाने याबाबत तक्रार केली. चला जाणून घ्या काय आहे प्रकरण... ...

गुरुद्वारा​​​​​​​त दान केलेले हिरे, दागिने, सोन्याच्या वस्तू निघाल्या नकली, दान करणाऱ्याला सुनावली अशी शिक्षा  - Marathi News | Diamonds, ornaments, gold items donated in Gurdwara turned out to be fake, punishment was given to the donor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुद्वारा​​​​​​​त दान केलेले हिरे सोन्याच्या वस्तू निघाल्या नकली, दान करणाऱ्याला सुनावली अशी शिक्षा

Patna News: पाटणा सिटीमधील तख्त श्री हरमंदिरजी पाटणा साहिब येथे दान केलेले सुमारे पाच कोटी रुपयांचे हिरे, दागिने आणि सोन्याचे सामान नकली निघाले आहे.  ...

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून होणार सुनावणी, CBI कोर्टाने आरोपींना बजावले समन्स - Marathi News | Commonwealth Games scam case will be heard after 11 years from next month | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून होणार सुनावणी

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून सुनावणी होणार आहे.  ...

कोट्यवधीच्या मोबदल्यासाठी कोर्टालाच गंडवलं; ४ वकिलांसह १० जणांवर गुन्हा, काय घडलं? - Marathi News | Cheating the court and the government by making fake documents that the dead person is alive to get payment of cores in Mahad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबदल्यासाठी कोर्टालाच गंडवलं; ४ वकिलांसह १० जणांवर गुन्हा, काय घडलं?

या जमिनीचा सुमारे ५४ हजार रुपये मोबदला शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, त्याचे वाटप झाले नव्हते. मोबदला वाढविण्यासाठी वारसदारांनी महाड येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती ...

नागपूर जिल्हा बँकेतील सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याचा खटला मुंबईत स्थानांतरित - Marathi News | Nagpur District Bank government securities purchase scam case transferred to Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा बँकेतील सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याचा खटला मुंबईत स्थानांतरित

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ...