लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

दोन कोटी रोख द्या, बदल्यात ३.२० कोटी मिळतील; धान्य व्यापाऱ्याला आमिष दाखवून गंडवले - Marathi News | The grain merchant was duped of 3.20 crore by showing lure of doubling money in investment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन कोटी रोख द्या, बदल्यात ३.२० कोटी मिळतील; धान्य व्यापाऱ्याला आमिष दाखवून गंडवले

‘हायप्रोफाइल’ प्रकरणात नऊ जणांविरोधात गुन्हा : चर्चित आसीफ रंगूनवालाचादेखील आरोपींमध्ये समावेश ...

मुलाच्या लग्नासाठी पूजा करावी लागेल म्हणत महिलेला ६० हजाराला फसविले - Marathi News | A woman was cheated of 60,000 by saying that she would have to perform pooja for her child's marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलाच्या लग्नासाठी पूजा करावी लागेल म्हणत महिलेला ६० हजाराला फसविले

फिर्यादी कोष्टी या इंडीवरून येताना त्यांना तेथे रेल्वे स्टेशनवर एका अनोळखी इसमाची भेट झाली. त्यावेळी कोष्टी यांनी आपल्या मुलाचे लग्नाबाबत सांगितले होते. ...

'लोन प्रोसेसिंग संदर्भातील फ्रेंचाइजी देतो...' पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक - Marathi News | Gives a franchise in the context of loan processing Fraud of a businessman in Pune worth a quarter of a crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लोन प्रोसेसिंग संदर्भातील फ्रेंचाइजी देतो...' पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक

व्यावसायिक आरोपीने दाखवलेल्या आमिषाला बळी पडला ...

विकासकांना ईडीच्या बनावट नोटीसची दाखवली भीती; ६ कोटी ५५ लाखांची केली मागणी - Marathi News | Developers fear fake ED notices; 6 crore 55 lakhs was demanded in mira bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकांना ईडीच्या बनावट नोटीसची दाखवली भीती; ६ कोटी ५५ लाखांची केली मागणी

सदर प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल  ...

चार दिवसांत पैसे दुप्पट करण्याच्या नावावर ६.५९ लाखाने लुटले - Marathi News | 6.59 lakh looted in the name of doubling the money in four days, gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चार दिवसांत पैसे दुप्पट करण्याच्या नावावर ६.५९ लाखाने लुटले

एका खातेधारकावर गुन्हा दाखल : २६ जानेवारीला घेतलेले पैसे परत मिळालेच नाहीत ...

ना ओटीपी, ना मेसेज, खात्यावरुन गायब झाले ५ लाख रुपये; अशी झाली फसवणूक, नेमकं काय घडलं? - Marathi News | no otp no message 5 lakh withdrawn from bank account police investigating cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना ओटीपी, ना मेसेज, खात्यावरुन गायब झाले ५ लाख रुपये; अशी झाली फसवणूक, नेमकं काय घडलं?

तुम्ही फसवणुकीची अनेक प्रकरणे पाहिली असतील. ...

कोल्हापूर महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष, खोटे नियुक्तीपत्र देऊन पावणेदोन लाखांची फसवणूक; एकास अटक - Marathi News | Fraud of two lakhs by giving false appointment letter by pretending to get a job in Kolhapur Municipal Corporation; Arrested one | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष, खोटे नियुक्तीपत्र देऊन पावणेदोन लाखांची फसवणूक; एकास अटक

पाकीट हरवल्याचे सांगून शंभर रुपये घेतले. पैसे परत देण्याच्या कारणाने संपर्क वाढवला अन् घातला गंडा  ...

पकडले जाण्याच्या भीतीने खाडेंनी काढला नागपुरातून पळ, ‘लोकमत’च्या वृत्तामुळे आरटीओत भूकंप - Marathi News | Fearing to be caught, Khades fled from Nagpur, earthquake in RTO due to 'Lokmat' report | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पकडले जाण्याच्या भीतीने खाडेंनी काढला नागपुरातून पळ, ‘लोकमत’च्या वृत्तामुळे आरटीओत भूकंप

अमरावती, यवतमाळसह अनेक ठिकाणची बोलणी फिस्कटली, आजी माजी मंत्र्यांसह ‘ठाण्या’च्या नावाचाही वापर? ...