लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

kolhapur crime: रेल्वे पोलिस भरतीच्या आमिषाने दोघांना १८ लाखांचा गंडा, तिघांविरोधात गुन्हा  - Marathi News | 18 lakh extortion from two by lure of railway police recruitment, crime against three in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur crime: रेल्वे पोलिस भरतीच्या आमिषाने दोघांना १८ लाखांचा गंडा, तिघांविरोधात गुन्हा 

पोलिस तक्रार करणार म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःचे चेक अदा करून सिक्युरिटीसाठी हे ठेवा, असे सांगितले ...

Sangli Crime: मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो असे सांगितले, अन् तरुणाला दहा लाखांना फसवले - Marathi News | A young man cheated for 10 lakhs by asking him to get his daughter married in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो असे सांगितले, अन् तरुणाला दहा लाखांना फसवले

दिघंचीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल ...

बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Five persons including principal arrested in case of paper leak of 12th science branch; Police custody till 13th | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी 

चौकशीमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका महाविद्यालयामध्ये येणाऱ्या महिला शिक्षिका, वाहन चालक व त्यांच्या साथीदारांनी प्रवासादरम्यान बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका  स्वतःच्या मोबाईलवरून व्हायरल केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...

रेल्वेत नोकरीची बतावणी, लाखोंची फसवणूक; आंतरराज्यीय रॅकेट उघड! - Marathi News | woman in amravati duped by 50 lakh showing lure of job in railways, inter-state racket exposed! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेत नोकरीची बतावणी, लाखोंची फसवणूक; आंतरराज्यीय रॅकेट उघड!

महिलेची फसवणूक करून बोगस नियुक्तीपत्रही दिले; गुन्हा दाखल, प्रकरण इओडब्ल्यूकडे ...

Sangli Crime: रुग्णालयासाठी परदेशातून कोटीचा निधी देण्याचे आमिष, डॉक्टरला २५ लाखांचा गंडा - Marathi News | The lure of funding of crores from abroad, the doctor in Kavthe Mahankal in Sangli was extorted 25 lakhs; Arrested one | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: रुग्णालयासाठी परदेशातून कोटीचा निधी देण्याचे आमिष, डॉक्टरला २५ लाखांचा गंडा

कवठेमहांकाळ पाेलिसांनी एकास केली अटक ...

म्हाडासह लाभार्थ्यांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकाची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | Beneficiary fraud including MHADA; Builder sent to Yerawada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडासह लाभार्थ्यांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकाची येरवडा कारागृहात रवानगी

करारानुसार लाभार्थ्यांना २० सप्टेंबर २०२० पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण करून ताबा देणे बंधनकारक होते. मात्र ताबा दिला नाही ...

भाजी व्यापारी रातोरात झाला तब्बल 172 कोटींचा मालक; कुटुंबीयांची उडाली झोप - Marathi News | 172 crore 81 lakh 59 thousand 153 rupees were found deposited in the fake account of a trader in Ghazipur in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजी व्यापारी रातोरात झाला तब्बल 172 कोटींचा मालक; कुटुंबीयांची उडाली झोप

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

सावधान! फसवणुकीचा नवा फंडा, नातू असल्याचे भासवून वृद्धाकडून १८ लाख रुपये उकळले - Marathi News | artificial intelligence voice impersonating grandson couple loses rs 18 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! फसवणुकीचा नवा फंडा, नातू असल्याचे भासवून वृद्धाकडून १८ लाख रुपये उकळले

आपण फसवणुकीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. यात फोन करुन बँकेतून बोलतोय सांगून ओटीपी नंबर घेऊन फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. ...