जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या वनांमध्ये लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात तस्कर टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात पेठ, हरसूल वनपरिक्षेत्रांमध्ये वनविभागाच्या गस्तीपथकाने छापेमारीचे सत्र सुरू करून सुमारे दीड लाख रुपयांचा अवैधरीत्या दडवून ...
४ मार्चला हे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले. तपकिरी पांढऱ्या रंगाच्या या अस्वलीसोबत काळ्या रंगाच्या अस्वल वावरताना छायाचित्रात दिसत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पूर्व मेळघाट वनविभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत चिखलदरा बीट, ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. मात्र भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनावर याचा फारसा परिणाम पडला नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोहफूल वेचणीच्या कामात व्यस्त आहेत. ...
सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनद ...