लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

खामखेडा येथील डोंगराला आग - Marathi News | The mountain fire at Khamkheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा येथील डोंगराला आग

देवळा तालुक्यातील खामखेडा येथील बुटीच्या विहिरीजवळील जुना गावठाण परिसरातील डोंगरास सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. डोंगराचा बराच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दरम्यान, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तब्बल दोन तासांच्य ...

वाघांसह वन्यजीवांचा मुक्तसंचार - Marathi News | Free communication of wildlife with tigers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघांसह वन्यजीवांचा मुक्तसंचार

वाघ, वाघाचे बछडे यासह इतर वन्यजीव अभयारण्यातील रस्त्यावर अगदी सहज फिरत आहेत. वन्यजीवांची कोरोनाच्या अनुषंगाने काळजी म्हणून अभयारण्यात वनाधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीदरम्यान एका वनाधिकाऱ्याला या प्राण्यांचा मुक्तसंचार आढळून आला. सर्वत ...

पिळकोस शिवारात बिबट्याचा संचार - Marathi News | Diffusion transmission in Pilkos Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिळकोस शिवारात बिबट्याचा संचार

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील पांढरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून, भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेत ...

अवकाळी पावसाने हरिणांना दिलासा - Marathi News | The rains brought relief to the deer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी पावसाने हरिणांना दिलासा

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरीवर्गाचे नुकसान झाले असले तरी वनक्षेत्रातील पशु-पक्ष्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. ...

वाघाची डरकाळीने वरोरा तालुक्यातील गावात दहशत - Marathi News | Terror in tiger village in Warora taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाची डरकाळीने वरोरा तालुक्यातील गावात दहशत

सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलाव ...

पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड - Marathi News | The ax on the tree protecting the environment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड

सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्य ...

forest-कोल्हापूरचे वनक्षेत्र साडेनऊ टक्क्यांनी घटले - Marathi News | The forest area of Kolhapur declined by one and a half percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :forest-कोल्हापूरचे वनक्षेत्र साडेनऊ टक्क्यांनी घटले

वनविभागाने २०१९ चा ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट’ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोल्हापुरातील वनआच्छादन हे सुमारे साडेनऊ टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. ही घट अतिशय गंभीर असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहेत. ...

जागतिक वनदिन :  नागपूर जिल्ह्याचे वनक्षेत्र १८.६२ चौ.किमीने घटले - Marathi News | World Forest Day: The forest area of Nagpur district decreased by 18.62 sq km | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक वनदिन :  नागपूर जिल्ह्याचे वनक्षेत्र १८.६२ चौ.किमीने घटले

नुकत्याच २०१९ च्या राष्ट्रीय वन सर्वेक्षणात नागपूर जिल्ह्याचे वनक्षेत्र तब्बल १८.६२ चौरस किलोमीटरनी घटल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ...