लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी - Marathi News | Father and son injured intiger attack in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी

तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलाच्या दिशेने मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्रावर रोडच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना देवलापार पर ...

सिंधुुदुर्ग : सोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन - Marathi News | Sindhudurg: A sign of self-doubt for the Sonawde Ghat road, a request to the administration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुुदुर्ग : सोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन

गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. मह ...

रत्नागिरी :  शेताच्या बांधावर योजनेंतर्गत रत्नागिरीला २ लाख ७०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट - Marathi News | Ratnagiri: 2 lakh 700 tree plantation targets under Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  शेताच्या बांधावर योजनेंतर्गत रत्नागिरीला २ लाख ७०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण योजनेंतर्गत जिल्ह्यात शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. या योजनेंतर्गत जॉबकार्डधारक शेतकऱ्यांच्याच बांधावर वृक्ष लागवड केली जाणार असून, प्रत्येक तालुक ...

कोका अभयारण्य ठरले वन्यजीवांसाठी नंदनवन - Marathi News | Coca-Cola Sanctuary becomes a paradise for the wildlife | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोका अभयारण्य ठरले वन्यजीवांसाठी नंदनवन

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य ११० चौरस कि.मी. क्षेत्रात विस्तारलेला आहे. पर्यटनासाठी अभयारण्य प्रशासनाने ५२ किमीची जंगल सफारी तयार केली आहे. डोंगरदऱ्यातील चढ-उतार, खोल दऱ्या, वळणदार रस्ते ...

शशीकरण पहाडीजवळ वनतलाव होणार काय? - Marathi News | Will there be any residual near Shashikan Hill? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शशीकरण पहाडीजवळ वनतलाव होणार काय?

तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे. ...

कडाचीवाडी येथे मोर व लांडोराची शिकार - Marathi News | Peacock hunt at Kadachiwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कडाचीवाडी येथे मोर व लांडोराची शिकार

शेती व जंगल परिसर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे.  ...

१३ कोटी वृक्ष लागवडीबाबत अन्य यंत्रणा सुस्तच - Marathi News | Other mechanisms for the cultivation of 13 million trees are sluggish | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३ कोटी वृक्ष लागवडीबाबत अन्य यंत्रणा सुस्तच

राज्यात १ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत वनविभागासह ३९ शासकीय यंत्रणा, १० महामंडळांना १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणांनी या मोहिमेत कमालीची अनास्था दाखविली आहे. ...

काजव्यांच्या प्रकाशात उजळणार सह्याद्री - Marathi News | Sahyadri to light up with lightning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजव्यांच्या प्रकाशात उजळणार सह्याद्री

सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृद्ध वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासना करत आहे. या जैवविविधतेमध्ये काजवा या कीटकाच्या जोपासनेमुळे या अभयारण्याने वेगळा नावलौकिक मिळविला आहे. ...