लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

‘त्या’ जंगली हत्तींच्या वास्तव्यासाठी जिल्ह्यात पोषक वातावरणाचा शोध - Marathi News | Discovery of a nutritious environment in the district for the habitat of 'those' wild elephants | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालकमंत्र्यांनी घेतला आढावा, वन अधिकाऱ्यांनी केले उपाययोजनांबाबत सादरीकरण

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व ...

'वनविभाग झोपला अन् बिबट्या मात्र जागा', भविष्यात पुण्यात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार? - Marathi News | forest department sleeps and leopards only wake up will leopards be rampant in pune in future? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वनविभाग झोपला अन् बिबट्या मात्र जागा', भविष्यात पुण्यात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार?

वन्यजीव धोरण कधी होणार, वन्यजीव-मानव संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजना काय करणार ? ...

‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...! - Marathi News | The lost rangwa of 'Kalsubai' was found again ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...!

वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रान ...

अखेर बिबट्या २४ तासाच्या आत जेरबंद; पुण्यात काल मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीवर केला होत हल्ला - Marathi News | leopard finally captured a man was attacked while going for a morning walk in Pune yesterday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बिबट्या २४ तासाच्या आत जेरबंद; पुण्यात काल मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीवर केला होत हल्ला

दिवसभर शोध घेऊन रात्री साडेदहा वाजता त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे ...

पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला - Marathi News | A leopard attacks a young man walking on a morning walk in Hadapsar, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले ...

"गावाजवळ जंगली हत्तींचा कळप आल्यास मिरचीचा धूर करा!" - Marathi News | If a herd of wild elephants comes near the village, smoke pepper! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"गावाजवळ जंगली हत्तींचा कळप आल्यास मिरचीचा धूर करा!"

छत्तीसगड राज्याला सीमेला लागून असलेल्या कन्हारटाेला, मुंजालगाेंदी जंगल परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने २० ऑक्टाेबरपासून मुक्काम ठाेकला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाहीत वनरक्षकच निघाला वनभक्षक - Marathi News | The forest ranger went to the bottom of the forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनरक्षकाला अटक : सागवान तोडून फर्निचरचा व्यवसाय

आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक हे बऱ्याच महिन्यापासून घरात फर्निचर बनवीत असल्याचा सुगावा वन अधिकाऱ्यांना मिळाला होता.  यासाठी लागणारे सागवान लाकूड जंगलातून तोडून घरी आणत होते. वाढईमार्फत हातकटाईव्दारा साईज बनवून फर्निचरचा व्यवसाय करीत होते. माहिती मिळता ...

राज्याला हवा स्वतंत्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युराे - Marathi News | The state wants an independent wildlife crime control bureau | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याला हवा स्वतंत्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युराे

महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित वनक्षेत्रे, वन्यप्राणी अधिवास, तसेच संकटग्रस्त वाघ, बिबट व इतर प्राण्यांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. त्यानुसार शिकारीचे प्रमाण व संभावित धाेके विदर्भात अधिक आहेत. ...