वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रान ...
काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले ...
छत्तीसगड राज्याला सीमेला लागून असलेल्या कन्हारटाेला, मुंजालगाेंदी जंगल परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने २० ऑक्टाेबरपासून मुक्काम ठाेकला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक हे बऱ्याच महिन्यापासून घरात फर्निचर बनवीत असल्याचा सुगावा वन अधिकाऱ्यांना मिळाला होता. यासाठी लागणारे सागवान लाकूड जंगलातून तोडून घरी आणत होते. वाढईमार्फत हातकटाईव्दारा साईज बनवून फर्निचरचा व्यवसाय करीत होते. माहिती मिळता ...
महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित वनक्षेत्रे, वन्यप्राणी अधिवास, तसेच संकटग्रस्त वाघ, बिबट व इतर प्राण्यांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. त्यानुसार शिकारीचे प्रमाण व संभावित धाेके विदर्भात अधिक आहेत. ...