लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

Action By Anti Corruption Bureau: एक लाखांची लाच घेताना वनपाल, वनरक्षक जाळ्यात - Marathi News | Action By Anti Corruption Bureau Forest ranger forest ranger caught taking bribe of one lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Action By Anti Corruption Bureau: एक लाखांची लाच घेताना वनपाल, वनरक्षक जाळ्यात

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिरुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात सापळा रचून कारवाई केली ...

वाघांच्या शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने सुरू केले काऊंटडाऊन - Marathi News | The forest department has started a countdown to catch tiger poachers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघांच्या शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने सुरू केले काऊंटडाऊन

गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे. ...

यवतमाळ वनवृत्तात अवैध वृक्ष कटाई जोरात; साडेतीन वर्षांत कापली २० हजार झाडे - Marathi News | 20 thousand trees illegally cut down in Yavatmal forest division in last 3.5 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ वनवृत्तात अवैध वृक्ष कटाई जोरात; साडेतीन वर्षांत कापली २० हजार झाडे

यवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभाग वृक्षतोडीमध्ये टॉपवर आहे. या विभागात अवघ्या सहा महिन्यांत सागाची ९६६ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. त्या खालोखाल यवतमाळ (५१६), तर पांढरकवडा वनविभाग तिसऱ्या (३८०) स्थानावर आहे. ...

यवतमाळ वनवृत्तामध्ये कापली 20 हजार झाडे - Marathi News | 20,000 trees felled in Yavatmal forest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वनविभागाची यंत्रणा सुस्त, तस्करांना मोकळीक

यवतमाळ वनवृत्ताचे हे अपयश माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळविलेली माहिती त्यांनी ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली आहे. सन २०१८ मध्ये यवतमाळ वनवृत्तात सागवानाची ६१५७ झाडे कापल्याने ४२ लाख पाच हजार ...

वडगाव लांबे शिवारात आढळले बिबट्याचे पिल्लू - Marathi News | Leopard cubs found in Wadgaon Lambe Shivara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिबट्याचे पिल्लू

चाळीसगाव शहरापासून ८ ते १० किमी अंतरावरील वडगाव लांबे शिवारात ऊसतोड मजुरांना बिबट्याची दोन पिल्लू आढळून आले. ...

‘त्या’ हत्तींकडून पुन्हा घरांची नासधूस - Marathi News | Houses destroyed by 'those' elephants again | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन घरांची ताेडफाेड : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; रात्रभर ठेवली जाताहे पाळत

मुरूमगाव परिसरातील हिरवेकंच जंगल, आंघाेळ करण्यासाठी तलाव, बाेड्या उपलब्ध असल्याने पंधरा दिवसांपूर्वी गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलेल्या हत्तींनी याच ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. अधूनमधून हत्तींचा कळप गावामध्ये प्रवेश करून घरांचे नुकसान कर ...

सुधारणा नाही, वन कायदा कमजाेर करण्याचे षडयंत्र - Marathi News | Thousands of environmental activists objected to the proposed amendments to the Forest Conservation Act submitted by the Union Ministry of Forests and Environment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुधारणा नाही, वन कायदा कमजाेर करण्याचे षडयंत्र

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. ...

‘त्या’ जंगली हत्तींच्या वास्तव्यासाठी जिल्ह्यात पोषक वातावरणाचा शोध - Marathi News | Discovery of a nutritious environment in the district for the habitat of 'those' wild elephants | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालकमंत्र्यांनी घेतला आढावा, वन अधिकाऱ्यांनी केले उपाययोजनांबाबत सादरीकरण

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व ...