फुटबॉल, मराठी बातम्या FOLLOW Football, Latest Marathi News
पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीसाठी केलेले नाटक व त्यावरील वाद नुकताच रंगला होता. ...
साहजिकच जर्मनीच्या या लाजिरवाण्या कामगिरीला जबाबदार ठरवून प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांच्या हकालपट्टीचा सूर आवळला जाईल. ...
आतापर्यंत ट्युनिशियाला विश्वचषकात गेल्या 40 वर्षांत एकही गोल करता आला नव्हता, पण 40 वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदा यावेळी गोल केला. ...
इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवत बेल्जियमने ' जी ' गटामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. ...
पनामाने यासीन मेरिहाच्या स्वयंगोलमुळे ट्युनिशिया विरूध्द पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी घेतली आहे. ...
इंग्लंड आणि बेल्जियम हे दोन्ही देश बाद फेरीत पोहोचले असले तरी ' जी ' गटातील अव्वल स्थान राखण्यासाठी त्यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळाली. ...
काही वेळा खेळाडू ही ताकिद गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळेच फिफाने फेअर प्ले पॉईंट सिस्टीम आणली आहे. यामुळे जे खेळाडू आपल्याला दिलेली ताकिद गंभीरपणे घेणार नाहीत त्यांच्या संघांना धोका पोहोचू शकतो. ...
जपानला अखेरच्या साखळी सामन्यात पोलंडकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, फेअर प्ले मुळे जपानला बाद फेरीत प्रवेश करता आला. ...