लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... - Marathi News | Diago Jota Accident News: Liverpool star footballer dies after marrying girlfriend just 10 days ago; dies in accident in Spain... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...

Diago Jota Accidental Death: डिओगो जोटा याच्या कारला स्पेनमध्ये अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आंद्र देखील होता. तो देखील फुटबॉलर आहे. ...

आई.. हा माझा शेवटचा कॉल, म्हणत कोल्हापुरातील फुटबॉलपटूने संपवले जीवन - Marathi News | Footballer from Kolhapur ends his life by making one last call to his mother | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आई.. हा माझा शेवटचा कॉल, म्हणत कोल्हापुरातील फुटबॉलपटूने संपवले जीवन

राजाराम तलाव परिसरात केले कीटकनाशक प्राशन  ...

Kolhapur: फुटबॉल खेळताय की किक बॉक्सिंग; यंदा हंगामात १०५ रेड कार्ड, ३५० यलो - Marathi News | 105 red cards, 350 yellow cards in Kolhapur football season | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: फुटबॉल खेळताय की किक बॉक्सिंग; यंदा हंगामात १०५ रेड कार्ड, ३५० यलो

खेळाडू, समर्थकांच्या बेशिस्तपणाने केएसए, संयोजक हतबल ...

कोल्हापुरातील फुटबॉल पंचाचा लेप्टोस्पायरेसीसने मृत्यू - Marathi News | Football referee Rahul Nandkumar Tivale from Kolhapur dies of leptospirosis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील फुटबॉल पंचाचा लेप्टोस्पायरेसीसने मृत्यू

कोल्हापूर : गांधी मैदान, शिवाजी पेठ येथील ‘के. एस. ए.’चे पंच, फुटबॉल व हॅन्डबॉलचे प्रशिक्षक राहुल नंदकुमार तिवले (वय- ... ...

कोल्हापुरात फुटबॉल सामन्यात खेळाडूंची फ्री-स्टाइल हाणामारी, पोलिसांकडून सौम्य लाठीमार - Marathi News | Players of Patakad Talim Mandal and Shri Shivaji Tarun Mandal clash during a football match in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात फुटबॉल सामन्यात खेळाडूंची फ्री-स्टाइल हाणामारी, पोलिसांकडून सौम्य लाठीमार

प्रचंड तणाव, समर्थकांची हुल्लडबाजी ...

सुनील छेत्रीचा धमाका, पुनरागमनात केला गोल! भारताला १२ सामन्यांनंतर अखेर मिळाला विजय - Marathi News | Sunil Chhetri came out of his retirement scored goal against Maldives Indian football team won after 12 matches | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुनील छेत्रीचा धमाका, पुनरागमनात केला गोल! भारताला १२ सामन्यांनंतर अखेर मिळाला विजय

Sunil Chhetri, Indian Football: निवृत्ती मागे घेत केलं छेत्रीचे जबदस्त 'कमबॅक'; भारताने मालदीवला ३-० असे नमवले ...

चाळीशीतही भाऊला तोड नाही; सुनील छेत्रीचा कमबॅकमध्ये फिट अन् हिट शो! (VIDEO) - Marathi News | India vs Maldives International Friendly Match Sunil Chhetri Scores On Return As Blue Tigers Beat Maldives 3-0 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चाळीशीतही भाऊला तोड नाही; सुनील छेत्रीचा कमबॅकमध्ये फिट अन् हिट शो! (VIDEO)

अबतक ९५.. शंभरीचा आकडा गाठण्याची पुन्हा निर्माण झालीये संधी ...

काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू - Marathi News | Major accident in Congo several died after boat capsized, many footballers among the dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू

Boat Capsized In Congo : मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ...