जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर' भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
flower Garden Ideas and Care Tips , मराठी बातम्या FOLLOW Flower, Latest Marathi News फुलं-Flower- फुलांची सजावट ते फुलझाडांची लागवड, देशीविदेशी पुष्परचना आणि पारंपरिक पुष्पऔषधींपर्यंत तपशीलवार माहिती. Read More
Gardening Tips To Get More Flowers Naturally: गुलाब, जास्वंद, मधुमालती अशा फुलझाडांना कधीकधी फुलंच येत नाही. असं तुमच्याही झाडांच्या बाबतीत होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. ...
दिवाळीत लक्ष्मीपूजनला विशेष महत्त्व आहे. यानिमित्त आपल्या विविध व्यवसाय, उद्योगांच्या ठिकाणी तसेच घरगुती लक्ष्मीपुजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. कऱ्हाड बाजारपेठेत रविवारी लक्ष्मीपुजनादिवशी झेंडूच्या फुलांचे दर गगनाला भिडले होते. ...
'आययूसीएन'च्या मानांकनानुसार वनस्पतीची नोंद धोक्याच्या यादीत ...
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलणार का हसू? ...
शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता, शेती करण्याचा निर्णय मालगुंड बाजारपेठ येथील पूजा जाधव यांनी घेतला. तिच्या निर्णयाला पती साईनाथ जाधव यांनी प्रोत्साहन दिले. आंबा बागायती, फूल व भाजीपाला शेती करून उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. ...
2 Best Re use of Marigold Flower: दसऱ्यासाठी आणलेली झेंडूची फुले उरली असतील किंवा तोरणामध्ये लावलेली फुलं सुकली असतील तर त्याचा असा मस्त उपयोग करा ...
यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी निराशा केली असून, उत्पादन खूप झाल्याने झेंडूचे दर चांगलेच कोसळले ...
सणवाराच्या नावाखाली विक्रेत्यांकडून फुलांची मार्केटींग करून फुल चढ्या भावात विक्री केली जात असल्याने दस-याला फुलांचा बाजार तेजीत ...