ओले झालेल्या धान्याला आता प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. उग्र वासाने तेथे क्षणभरही माणूस थांबू शकत नाही. अशा जीकरीच्या परिस्थितीत हमाल आपला जीव धोक्यात घालून तेथे सफाई करतानाचे दृष्य दिसत होते. या परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय, पाणी पुरवठा विभाग, राज्य ...
सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण ...
परतवाडा बैतूल वळण मार्ग पूल वाहून गेल्याने शुक्रवारी रात्री मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी शनिवारी पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक सर्फापूर कारंजा, बहिरम या वळण मार्गाने वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गअंतर्गत बैतूल ते अकोटपर्यंत रस् ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली/देसाईगंज : केंद्र सरकारच्या पथकाने शनिवारी (दि.१२) गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन ... ...
महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय पथकाद्वारे शुक्रवारी पूरग्रस्त गावांची पाहणी केली होती. शनिवारीदेखील हे पथक लाडज, बेळगाव, किन्ही या गावात ...