लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३६ शाळा उद्ध्वस्त - Marathi News | Heavy rains destroyed 36 schools in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३६ शाळा उद्ध्वस्त

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच कहर केला. सन २००५ मध्ये आलेल्या पुरालाही यंदाच्या पुराच्या मागे टाकले. या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय कित्येकांची घरे, गोठे पडली. या पुराने जिल्ह्यातील ८ तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद ...

निम्न वर्धाच्या पाण्याचा ४५४ शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Lower Wardha water hits 454 farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निम्न वर्धाच्या पाण्याचा ४५४ शेतकऱ्यांना फटका

ऑगस्ट महिन्यांच्या शेवटी वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तसेच अपर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. अशातच निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडून वर्धा नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी, वर्धा नदी काठ ...

महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात ४९० घरे जमीनदोस्त - Marathi News | Due to Mahapura, 490 houses were demolished in Brahmapuri taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात ४९० घरे जमीनदोस्त

तालुक्यात आलेल्या महापुराने हाहाकार माजला. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरीच्या इतिहासात प्रथमच पुराची पातळी मोठया प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अपरिमित हानी झाली. एक दो ...

पंचनामे अपूर्णच, केंद्राचे पथक शुक्रवारी येणार - Marathi News | Punchnama incomplete, Centre's team will arrive on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंचनामे अपूर्णच, केंद्राचे पथक शुक्रवारी येणार

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक शुक्रवारी येत आहे. परंतु जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे मात्र अजूनही अपूर्णच असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. ...

पूर्व विदर्भातील पूरपरिस्थितीची केंद्रीय पथक करणार पाहणी - Marathi News | Central team to inspect flood situation in East Vidarbha | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पूर्व विदर्भातील पूरपरिस्थितीची केंद्रीय पथक करणार पाहणी

पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने सर्वत्र हाह:कार उडाला. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येत्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान केंद्रीय पथक येणार आहे. ...

ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक पुरामुळे प्रभावित - Marathi News | 32 thousand 395 citizens of Brahmapuri taluka affected by floods | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक पुरामुळे प्रभावित

पूर ओसरल्यानंतर या भागात डायरिया, मलेरिया, ग्रस्ट्रो, कावीळ, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजावर बळावले असून या भागात जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख ११ हजार ९८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये किर ...

महापुरामुळे शेकडो घरे जमीनदोस्त - Marathi News | Hundreds of houses were demolished due to floods | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महापुरामुळे शेकडो घरे जमीनदोस्त

तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहित ...

महापुरानंतर शेतात केवळ तणस - Marathi News | Only weeds in the field after the flood | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महापुरानंतर शेतात केवळ तणस

वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फ ...