लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

'मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल', धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द! - Marathi News | 'Don't worry, I am taking responsible for your daughter's marriage'; Dhananjay Munde reassured the desperate farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल', धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द!

'काळजी करू नका, मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी; हतबल शेतकऱ्यास धीर देत धनंजय मुंडेंनी दिला शब्द ...

'सर्वच गडगंज नसतात' भाजप महिन्याभराचे वेतन पूरग्रस्तांना देणार ! विजय वडेट्टीवारांच्या घोषणेवर भाजप प्रदेशाध्यक्षांचा टोला - Marathi News | 'Not everyone is a Rich' BJP will give a month's salary to flood victims! BJP state president hits out at Vijay Vadettiwar's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सर्वच गडगंज नसतात' भाजप महिन्याभराचे वेतन पूरग्रस्तांना देणार ! विजय वडेट्टीवारांच्या घोषणेवर भाजप प्रदेशाध्यक्षांचा टोला

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण : पूरपरिस्थितीवर कुणीही राजकारण करू नये ...

“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil said simply compensation is the right way and direct assistance of 50 thousand per acre should be provided immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil: शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत' - Marathi News | Minister Rathore's words to farmers after saying he will return the meager aid, 'The more the loss, the more aid' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत'

'९० दिवसांचे पीक, ६० दिवस पाऊस; सांगा साहेब, पीक कसे वाचणार?'; रुई येथील शेतकऱ्यांची मंत्र्यांसमोर व्यथा ...

फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर - Marathi News | Kolhapur residents rushed to help flood victims in Marathwada and Solapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर

पूरग्रस्तांना सध्या काय हवे.. वाचा ...

घर पडलेल्यांना, जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत ! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याची महसूलमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | Separate assistance to those whose houses have collapsed and farmers whose lands have been eroded! Revenue Minister announces urgent assistance to flood victims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घर पडलेल्यांना, जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत ! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याची महसूलमंत्र्यांनी केली घोषणा

Nagpur : शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात येईल व यासंदर्भातील नुकसान अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश - Marathi News | 'Farmers' problems should not be limited to Panchnamas'; Chhatrapati Sambhaji Maharaj's instructions to the administration | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश

 'नुकसानग्रस्तांना न्याय मदत मिळेपर्यंत शांत बसणार नाही,' छत्रपती संभाजी महाराजांची भूममधील नागरिकांना ग्वाही ...

सोलापुरात गेली १७ दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने घेतली विश्रांती; पुढे कसा राहील पाऊस? - Marathi News | The continuous rains in Solapur for the past 17 days have taken a break; How will the rain continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात गेली १७ दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने घेतली विश्रांती; पुढे कसा राहील पाऊस?

गेल्या सतरा दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने बुधवारी अठराव्या दिवशी विश्रांती घेतली. अतिवृष्टी, जोरदार पर्जन्यवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिना स्मरणात राहणार आहे. ...