लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी - Marathi News | Floods in Marathwada damage crops on more than 3.3 million hectares, farmers frustrated by government norms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी

आतापर्यंत राज्यात चित्र : ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पंचनामे करतानाचे निकष : नुकसानीचा जीपीएस अद्ययावत असलेला फोटो, ई-पीक पाहणीत केलेली नोंदणी, ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक  ...

का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर - Marathi News | Marathwada Flood: Why are there cloudbursts? Evaporation is rapid during the day; clouds form and the havoc begins at night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर

मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होतो आहे. १२ सप्टेंबरपासून विभागात रात्रीतून पाऊस झाला आहे. ...

पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या - Marathi News | Despite the flood crisis on farmers, political leaders are busy in the politics of accusation and counter-accusation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या

पावसाने हालहाल केलेल्यांचे अश्रू पुसण्यासाठी एकोप्याचे दर्शन घडवा; पण आजच्या महाराष्ट्रात हे कसे व्हावे? ...

मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध - Marathi News | Maharashtra Flood: Disaster victims ask for help to leaders, tears is eye due to affect crops, home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध

२९ लाख शेतकऱ्यांच्या दसरा, दिवाळीवर घाला, मदतीसाठी किती दिवस लागणार? २४ लाख हेक्टरवरील पिके संपली : मराठवाड्यात ७५% नुकसानीचे पंचनामे ...

संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार? - Marathi News | flood situation in maharashtra monsoon rain is expected to increase in the next 2 days what will happen in vidarbha and marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?

Rain Update In Maharashtra: नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

चंद्रपूरमध्ये दोन तालुक्यात अतिवृष्टीने पाच हजार शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी पाहणीसाठी बांधावर - Marathi News | Heavy rains in two talukas of Chandrapur cause damage to five thousand farmers; Ministers and public representatives visit dam for inspection | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमध्ये दोन तालुक्यात अतिवृष्टीने पाच हजार शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी पाहणीसाठी बांधावर

पाच हजार शेतकऱ्यांना फटका : पालकमंत्र्यांसह कृषी राज्यमंत्र्यांनी केली शेतीची पाहणी ...

Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन - Marathi News | congress rahul gandhi said maharashtra government should provide full support to farmers and speed up the assistance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन

Rahul Gandhi on Maharashtra Flood: काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित - Marathi News | lalbaugcha raja ganesh utsav sarvajanik mandal announces assistance of 50 lakhs for farmers and flood victims in marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

Lalbaugcha Raja Mandal Donation for Flood: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. ...