लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

डोळ्यासमोर मातीसह पीक वाहून गेले; हताश शेतकऱ्याचा पुरातच जीवन संपविण्याचा प्रयत्न - Marathi News | Nanded: Crops washed away with soil infront of farmers eyes; Desperate farmer tries to end his life in the flood | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डोळ्यासमोर मातीसह पीक वाहून गेले; हताश शेतकऱ्याचा पुरातच जीवन संपविण्याचा प्रयत्न

कुटुंब कशावर जगणार?' अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे खचला ...

Flood : पावसामुळे राज्यातील २२ लाख हेक्टरहून अधिक पीके पाण्याखाली; शेतकरी हवालदिल - Marathi News | Flood: More than 22 lakh hectares of crops in the state are under water due to rain; Farmers are worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे राज्यातील २२ लाख हेक्टरहून अधिक पीके पाण्याखाली; शेतकरी हवालदिल

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून यामुळे पीके मातीसह वाहून गेले आहेत. ...

महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल - Marathi News | Why didn't the Prime Minister visit Maharashtra when there was a huge crisis? Congress questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल

Congress Criticize PM Narendra: महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी करण्यास आला नाही, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास आले नाहीत. पुढील महिन्यात पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ...

उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही? पुरात उभे राहून भरपाईची मागणी - Marathi News | Industrialists' loans are waived, so why not farmers'? Standing in floodwaters, demanding compensation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही? पुरात उभे राहून भरपाईची मागणी

शेतकऱ्यांनी दिला मोठा इशारा! आमदार, खासदारांना फिरकू न देण्याची भूमिका. ...

“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद - Marathi News | deputy cm ajit pawar said we will do everything to rebuild the lives of the flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

Deputy CM Ajit Pawar: राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

Beed: केज तालुक्यात पावसाचा हाहाकार; तब्बल ४४ गावांचा संपर्क तुटला, १४१ घरांची पडझड - Marathi News | Beed: Rain lashed Kaij taluka; 44 villages lost contact, 141 houses collapsed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: केज तालुक्यात पावसाचा हाहाकार; तब्बल ४४ गावांचा संपर्क तुटला, १४१ घरांची पडझड

राज्य मार्गांवर पुराचे पाणी; अनेक बसचे मार्ग वळवले, केज तालुक्याचे जनजीवन विस्कळीत ...

“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray said govt should provide a loan waiver to farmers and as like punjab govt maharashtra also give aid of 50 thousand per hectare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC News: पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर केले असून, तशी मदत महाराष्ट्र सरकारने द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | uddhav thackeray demands an aid of 50 thousand crore should be announced from pm care fund maharashtra money also included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray PC News: पीएम कोणाची केअर करतात? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. ...