लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले - Marathi News | Another major attack on the wet crisis; 2,880 villages in Marathwada hit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले

लातुरात ६३ गावांचा संपर्क तुटला, बेळसांगवीला पुराच्या पाण्याचा वेढा, तब्बल ९०० जण अडकले, बचावकार्य सुरू, सोलापूर जिल्ह्यातही पूरस्थिती कायम ...

प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली - Marathi News | inspiring extraordinary donation from an ordinary vegetable seller 1 lakh given in cm relief fund for farmers and flood victims in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली

CM Relief Fund News: 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. ...

सांस्कृतिक कार्यक्रमातील कलेक्टरांच्या नृत्याचा व्हिडीओ वायरल, टीकेची झोड; कलेक्टर म्हणाले... - Marathi News | Video of Collector Kirti Kiran's dance at cultural program goes viral, draws criticism; Collector said... | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सांस्कृतिक कार्यक्रमातील कलेक्टरांच्या नृत्याचा व्हिडीओ वायरल, टीकेची झोड; कलेक्टर म्हणाले...

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण हे २४ सप्टेंबर रोजी संस्थानतर्फे आयोजित नवरात्र महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम स्थळी गेले होते. ...

संपूर्ण मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपले; उद्यासाठीही आहे रेड अलर्ट! - Marathi News | Rains lashed the entire Marathwada again; Red alert for tomorrow as well! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपूर्ण मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपले; उद्यासाठीही आहे रेड अलर्ट!

विजांच्या कडकडाटासह आठही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता ...

माणार धरण ओव्हरफ्लो; नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरामुळे अकोला-हैदराबाद महामार्ग ठप्प - Marathi News | Manar Dam overflows; Akola-Hyderabad highway blocked due to flooding of Manyad river in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माणार धरण ओव्हरफ्लो; नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरामुळे अकोला-हैदराबाद महामार्ग ठप्प

मन्याड नदीतील पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा ...

“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी - Marathi News | congress balasaheb thorat inspected the damaged villages in sambhaji nagar and ahilya nagar district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी

Congress Balasaheb Thorat News: बाळासाहेब थोरात यांनी संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावाची पाहणी केली. ...

मोठी बातमी; सोलापुरातील महापुराची व्याप्ती वाढणार; पुणे, सांगली, कोल्हापूरकडे मागितली मदत - Marathi News | big news the extent of the flood in solapur will increase help sought from pune sangli kolhapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरातील महापुराची व्याप्ती वाढणार; पुणे, सांगली, कोल्हापूरकडे मागितली मदत

सध्या सोलापुरात एनडीआरएफ व लष्कराच्या हेलिकॉप्टर द्वारे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बचाव करण्याचे काम सुरू आहे. ...

“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी - Marathi News | ncp ajit pawar group leader amol mitkari appeal that sonu sood came to the aid of punjab marathi artists should help marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

NCP Ajit Pawar Group Leader Amol Mitkari: अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मराठी कलावंतांना आवाहन केले आहे. ...