हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
Fire, Latest Marathi News
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. येथे काल रात्री आयोजित मशाल मोर्चादरम्यान मशालीचा भडका उडून ३० जण होरपळल्याचे समोर आले आहे. ...
महिला जवानाला दुखापत, प्रथम इमारतीच्या १५व्या मजल्यावरील एका सदनिकेतील स्वयंपाकघरात सिलिंडरचा स्फोट होऊन भडका उडाला. त्यानंतर आग दहाव्या, चौदाव्या आणि एकोणिसाव्या मजल्यावर पसरली. ...
उत्तर प्रदेशातील झाशी येथील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये १५ नोव्हेंबरला लागलेल्या आगीच्या घटनेचा रिपोर्ट आता समोर आला आहे. ...
उंच इमारतीची आग विझविण्यासाठी लागणारी ५५ मीटर उंच शिडी बंद असल्याने ठाण्याहून उंच शिडी मागवली. ती येण्यास उशीर झाल्याने आग विझविण्यासाठी तब्बल दोन तास लागले. ...
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परंतू, आग विझविण्यासाठी वेळ लागत असल्याने सोसायटीतील रहिवासी संतापले आहेत. ...
नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विजयी मिरवणुकीतील घटना ...
उंडाळे : उंडाळे येथील ग्रामपंचायतची कचरा गोळा करणारी घंटागाडी व चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या ... ...
एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली. ...