लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

मणिपूरमधील गावांवर पुन्हा  गोळीबार अन् बॉम्बहल्ले, तणाव वाढला; जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात - Marathi News | Firing and bomb attacks again on villages in Manipur, tension increases; situation under control by soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील गावांवर पुन्हा  गोळीबार अन् बॉम्बहल्ले, तणाव वाढला; जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात

पोलिसांनी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातून दहशतवाद्यांनी कमी उंचीवर असलेल्या कडंगबंद भागातील गावावर गोळीबार केला. तसेच बॉम्बहल्लेही केले. ...

शहरातील शाळांनी अग्निशामक सुरक्षेची पूर्तता करा; महापालिकेचे शाळांना पत्र - Marathi News | Municipal Corporation letter to schools: Schools in the city should comply with fire safety regulations: Notices will be issued to those who do not comply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील शाळांनी अग्निशामक सुरक्षेची पूर्तता करा; महापालिकेचे शाळांना पत्र

शाळांना दिलेली मुदत संपल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोटिसा बजावल्या जाणार ...

पाळधीत किरकोळ कारणावरुन वाद; कारची तोडफोड, दुकाने पेटवली - Marathi News | Dispute over minor issue in Paldhi in jalgaon district; Car sabotage, shops set on fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाळधीत किरकोळ कारणावरुन वाद; कारची तोडफोड, दुकाने पेटवली

घटनेची तीव्रता पाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. तसेच जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्य बाहेर फेकून दिले. ...

तारापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला आग  - Marathi News | Fire breaks out at chemical company in Tarapur MIDC | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला आग 

आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग इतरत्र पसरली. रविवारी कंपनीला सुट्टी असल्यामुळे कारखान्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हते. ...

दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident in South Korea; Plane catches fire while landing, 179 passengers dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू

पक्ष्याने धडक दिल्यामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने केले आपत्कालीन लँडिंग, धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान वेगाने कुंपणाच्या भिंतीवर धडकले... ...

धक्कादायक! हायव्होल्टेज तार अंगावर पडली; तरुणासह दोन चिमुकल्या मुलींचा होरपळून मृत्यू - Marathi News | Shocking! High voltage wire fell; Two girl child along with a young man died of burns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हायव्होल्टेज तार अंगावर पडली; तरुणासह दोन चिमुकल्या मुलींचा होरपळून मृत्यू

बाप-लेकीसह 9 वर्षीय भाचीचा जागीच मृत्यू ...

भिवंडीत दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न, घराला लावली आग; आरोपी फरार - Marathi News | Attempt to burn couple in Bhiwandi, house set on fire; Accused absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न, घराला लावली आग; आरोपी फरार

सुदैवाने नागरिकांनी तत्काळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती मिळत आहे. ...

परभणीत रात्री अग्नी तांडव; घरासह एक दुकान जळून खाक - Marathi News | Agni Tandav at night in Parbhani; Burn down a shop along with a house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत रात्री अग्नी तांडव; घरासह एक दुकान जळून खाक

परभणी शहरातील गंगाखेड रोड उड्डाणपूल परिसरातील घटना  ...