येथील खर्डीपुरा भागातील जुन्या वस्तीतील दोन घरांना अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज असून यात बंडू आमझिरे व शेषराव आमझीरे यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
निताने ता. बागलाण येथील जयंत देवरे यांच्या ऊसाच्या शेतात वीज वाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट होऊन लागलेल्या आगीत मोठया प्रमाणात ऊस जळून खाक झाला. या आगीत ऊसा बरोबरच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रु पयांचे नुकसान झाले ...
शहरातील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात घुसून पाच अज्ञातांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. हल्लेखोर फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याच्या हेतून तोंडावर काळा कपडा बांधून आले होते. परंतु, कर्मचाऱ्यांनी प्रतिका ...
येथील जुन्या वस्तीत गुरूवारी सकाळी ९.३० अचानक लागलेल्या आगीमुळे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील रहिवासी गुलाब कटरे व संजय कटरे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. ...
सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचला बुधवारी रात्री नरखेड ते दारीमेटा दरम्यान आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीच्या चौकशीसाठी मुख्यालयाने समिती गठीत केली असून ही समिती आगीच्य ...
नोटीस बजावल्यावरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमानुसार अगिनशमन यंत्रणा न उभारणारे ११ खासगी शिकवणी वर्ग बुधवारी महापालिकेच्या पथकाने सील केलेत. सहायक उपायुक्त योगेश पिठे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. ...