आपटी येथील पाच घरांना पहाटे अडीच वाजता आग लागली. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या गाईने हंबरडा फोडल्याने घरातील लोक जागे झाल्याने घरात रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या १५ ते २० जणांचे व जनावरांचे प्राण वाचले; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. ...
गुजरातमध्ये काही दिवसाांपूर्वीची दुर्घटना लक्षात घेता, नागपूर शहरात अशा स्वरूपाची घटना घडू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाातर्फे शहरातील बहुमजली इमारतींमधील ट्युशन क्लासेस व हॉटेल्स, मॉल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. आग नि ...
शहरातील रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल व आॅटोमोबाईलचे दुकान आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे़ ही घटना १६ जून रोजी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...
येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरिंग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. ...