लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

खोदकाम सुरु असताना जेसीबीत स्फोट; दोघे ठार, एकजण जखमी - Marathi News | JCB explodes while excavation begins; Two killed, one injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खोदकाम सुरु असताना जेसीबीत स्फोट; दोघे ठार, एकजण जखमी

JCB Blast : अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील देवकरा शिवारात ही दोन विहिरींचे खोदकाम सुरू होते. ...

टाटा डीएलटी कंपनीच्या कंटेनर यार्डला आग; वीस पेक्षा जास्त कंटेनर जळून खाक - Marathi News | Fire at Tata DLT's container yard; Burn more than twenty containers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाटा डीएलटी कंपनीच्या कंटेनर यार्डला आग; वीस पेक्षा जास्त कंटेनर जळून खाक

रविवार आणि विकेंड लॉकडाऊनमुळे जीवित हानी टळली ...

बारामतीत भंगारच्या गोडाऊनला भीषण आग - Marathi News | A huge fire broke out at a scrap godown in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

बारामती नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल ...

CoronaVirus Live Updates : कोरोना रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; 5 जणांचा मृत्यू   - Marathi News | CoronaVirus Live Updates 5 dead in fire at rajdhani hospital raipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोना रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; 5 जणांचा मृत्यू  

CoronaVirus Live Updates 5 Dead In Fire At Rajdhani Hospital : अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.   ...

कमोडिटी एक्स्चेंज इमारतीच्या आगीत पाचव्या मजल्यावरील कार्यालये खाक - Marathi News | Fire destroys offices on the fifth floor of a commodity exchange building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कमोडिटी एक्स्चेंज इमारतीच्या आगीत पाचव्या मजल्यावरील कार्यालये खाक

शनिवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निघत होते. त्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ...

एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज इमारतीला आग - Marathi News | Fire at the Commodity Exchange building in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज इमारतीला आग

सुदैवाने जिवीतहानी नाही ...

डोंबिवलीत कापड दुकानाला भीषण आग, मोठं नुकसान - Marathi News | Massive fire at Dombivali cloth shop, huge damage | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत कापड दुकानाला भीषण आग, मोठं नुकसान

Massive fire at Dombivali Cloth Shop : महापालिकेचे कर्मचारी अरुण जगताप यांनी सतर्कता बाळगत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला माहिती दिली.  ...

माजलगावात तेल पॅकिंग युनिटला आग; लाखोंची हानी - Marathi News | Fire at oil packing unit in Majalgaon; Loss of crores | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात तेल पॅकिंग युनिटला आग; लाखोंची हानी

आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ...