लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

लक्झरी बसमध्ये दिवाळीनिमित्त दिवे लावून चालक, क्लिनर झोपले; दोघेही जिवंत जळाले - Marathi News | Drivers, cleaners sleep on Diwali lights in luxury bus; Both were burned alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्झरी बसमध्ये दिवाळीनिमित्त दिवे लावून चालक, क्लिनर झोपले; दोघेही जिवंत जळाले

दिवाळीच्या रात्री आगी लागण्याच्या देशभरात अनेक घटना घडल्या आहेत. यात काही जणांना गंभीर दुखापती देखील झाल्या आहेत. ...

प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग - Marathi News | Massive fire at a plastic godown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

दिवाळीच्या फटाक्यामुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे... ...

Video: फटाक्याच्या एका दुकानाने पेट घेताच मैदानावर आतषबाजी, भडकली आग - Marathi News | A fire broke out on the ground after a firecracker shop caught fire in andhra pradesh vijaywada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: फटाक्याच्या एका दुकानाने पेट घेताच मैदानावर आतषबाजी, भडकली आग

स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क साधला आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ...

परळीत महाराष्ट्र बँकेच्या शाखेस आग; मॅनेजरच्या कॅबीनसह तीनरूम जळून खाक - Marathi News | Maharashtra Bank branch fire in Parli; Three rooms including the manager's cabin were gutted, important documents were burnt | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत महाराष्ट्र बँकेच्या शाखेस आग; मॅनेजरच्या कॅबीनसह तीनरूम जळून खाक

आगीत बँकेतील स्ट्रॉंगरूम सुरक्षित आहे, मात्र महत्वाची कागदपत्रे जळाली असल्याची माहिती  ...

हिंगोलीत होलसेल किराणा दुकानाला आग; लाखों रूपयांचे नुकसान - Marathi News | Wholesale grocery store fire in Hingoli; Loss of lakhs of rupees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत होलसेल किराणा दुकानाला आग; लाखों रूपयांचे नुकसान

पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे रामलिला मैदानावरील आकाशपाळणे व्यावसायिकांना दिसून आले. ...

Video: मॅक्सिकोमध्ये ट्रेनने दिली ऑईल टँकरला धडक; भीषण अपघातात पसरली मोठी आग - Marathi News | Video: Massive Fire As Train Hits Fuel Truck In Mexico, Hundreds Evacuated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: मॅक्सिकोमध्ये ट्रेनने दिली ऑईल टँकरला धडक; भीषण अपघातात पसरली मोठी आग

ट्रेनला लागलेल्या आगीत आसपासची घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले ...

महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज कंपनीला आग; अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना - Marathi News | Fire at Unity Fabtex Industries Company in Mahad MIDC; Fire brigade vehicles leave | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड MIDCमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज कंपनीला आग; अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना

महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागली आहे. ...

घरगुती भांडणामुळे पत्नी माहेरी गेली; संतापलेल्या पतीने पत्नी-मुलांसह पाच जणांना जिवंत जाळलं - Marathi News | Punjab Crime News | Jalandhar, husband burnt wife son daughter father in law and mother in law by | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरगुती भांडणामुळे पत्नी माहेरी गेली; संतापलेल्या पतीने पत्नी-मुलांसह पाच जणांना जिवंत जाळलं

संतापलेल्या पतीने पत्नी आणि दोन मुलांसह सासू-सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. ...