लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

पुणे-बंगळुरू महामार्गावर द बर्निंग बसचा थरार, ३५ प्रवासी बचावले; दीड तास लेन बंद - Marathi News | Thriller of the burning bus on Pune-Bangalore highway, 35 passengers were saved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावर द बर्निंग बसचा थरार, ३५ प्रवासी बचावले; दीड तास लेन बंद

टायर पेटल्याने बसला आग लागली आणि बघता-बघता संपूर्ण बस पेटली ...

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले - Marathi News | accident at Hatkhamba on Mumbai Goa highway, two trucks burnt down | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले

उतारातून भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला दिली धडक, अन्.. ...

घाटकोपरमध्ये रेस्टॉरंटला आग; एकाचा मृत्यू, दाेन जखमी, चार पोलिस घुसमटले - Marathi News | Restaurant fire in Ghatkopar; One dead, two injured, four policemen stormed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपरमध्ये रेस्टॉरंटला आग; एकाचा मृत्यू, दाेन जखमी, चार पोलिस घुसमटले

शेजारच्या रुग्णालयालाही झळ; २२ रुग्णांना राजावाडीला हलवले ...

Video - घाटकोपरमध्ये पारेख रुग्णालया शेजारील इमारतीला भीषण आग - Marathi News | Video - Fire breaks out near Parekh Hospital in Mumbai's Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - घाटकोपरमध्ये पारेख रुग्णालया शेजारील इमारतीला भीषण आग

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

सोनसळमधील दोघा भावंडांना मिळणार संगोपन भत्ता, शासकीय नोकरी; सिलिंडरच्या स्फोटामुळे बनले होते निराधार - Marathi News | Sonsal two siblings who became destitute due to the death of their parents in a cylinder blast will get maintenance allowance government jobs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोनसळमधील दोघा भावंडांना मिळणार संगोपन भत्ता, शासकीय नोकरी; सिलिंडरच्या स्फोटामुळे बनले होते निराधार

'सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघे निराधार, सोबतीला अंधार' या मथळ्याखाली 'लोकमत'ने दि. १ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. ...

आग रोखण्यात जागेचा अडसर ! शिडी अडकली १९व्या मजल्यावर  - Marathi News | Obstacle of space in preventing fire! The ladder got stuck on the 19th floor avighna tower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग रोखण्यात जागेचा अडसर ! शिडी अडकली १९व्या मजल्यावर 

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशमन विभागाकडे ३०व्या मजल्यावर पोहोचणारी शिडी असलेली अत्याधुनिक गाडी आहे. ...

६० मजल्यांच्या ‘अविघ्न’मध्ये १४ महिन्यांत पुन्हा अग्नितांडव! तीन मजल्यांना झळ - Marathi News | Fire again in 14 months in 60-storey 'Avighna'! Three floors burned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६० मजल्यांच्या ‘अविघ्न’मध्ये १४ महिन्यांत पुन्हा अग्नितांडव! तीन मजल्यांना झळ

सुदैवाने जीवितहानी नाही; तीन मजल्यांना झळ, आगीचे कारण अस्पष्ट ...

मजुरी करून उभारलेलं घर आगीत भस्मसात, गॅस सिलेंडरच्या स्फोटाने परिसर हादरला - Marathi News | A house built by labor was gutted by fire, the area was shaken by the explosion of a gas cylinder | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मजुरी करून उभारलेलं घर आगीत भस्मसात, गॅस सिलेंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

आग आणि स्फोटामुळे घर भस्मसात होऊन मोठे नुकसान झाले आहे. ...