लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग - Marathi News | Thrill of burning mini truck on New Year s morning mini truck carrying cotton on fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग

राष्ट्रीय महामार्गावर जवाहरनगर येथील घटना ...

नेहरूनगर हद्दीत जळालेल्या तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय; सांगली जिल्ह्यातील तासगावमधील घटना - Marathi News | Burnt body of youth in Nehrunagar limits, Incident in Tasgaon of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नेहरूनगर हद्दीत जळालेल्या तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय; सांगली जिल्ह्यातील तासगावमधील घटना

वन विभागाच्या जागेत लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हा मृतदेह आढळून आला ...

कंबोडियातील हॉटेलला भीषण आग, 10 जणांचा मृत्यू, 30 जखमी; जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या - Marathi News | 'About 10 killed, 30 injured' in Cambodia hotel casino fire: police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंबोडियातील हॉटेलला भीषण आग, 10 जणांचा मृत्यू, 30 जखमी; जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या

Cambodia Hotel Fire : ग्रँड डायमंड सिटी हॉटेलच्या कॅसिनोमध्ये सुमारे 50 लोक अडकल्याचीही माहिती समोर आली आहे. ...

मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकेने घेतला पेट, एक खलाशी गंभीर जखमी; देवगड बंदरातील घटना  - Marathi News | Fishing boat catches fire, one sailor seriously injured; Incidents at Devgarh port | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकेने घेतला पेट, एक खलाशी गंभीर जखमी; देवगड बंदरातील घटना 

सागरी सुरक्षा विभागाच्या स्पीड बोटीने घटनास्थळी जाऊन नौकेवरील आठ खलाशांना सुखरूप बाहेर काढले. ...

भिवंडीत गोदामाला भीषण आग ; आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Bhiwandi godown fire fire brigade to control the fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदामाला भीषण आग ; आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

या भीषण आगीत लाखो रुपयांच्या टिशू पेपरचे रोल जळून खाक झाले आहे.मात्र आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. ...

Bihar Chimney Blast: भयावह! वीटभट्टीला आग लावताना चिमणीचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १२ जखमी, २० लोक बेपत्ता - Marathi News | Bihar Chimney Blast: Chimney explosion while setting fire to brick kiln, 6 killed, 12 injured, 20 missing in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! वीटभट्टीला आग लावताना चिमणीचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १२ जखमी, २० लोक बेपत्ता

Bihar Chimney Blast: बिहारमधील रक्सौल येथे ही घटना घडली आहे. ...

सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा - Marathi News | Massive fire in indian army train; army trucks and other stuff burn out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा

आग लागल्यानंतर जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. ...

ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | luxury burned near osargaon toll plaza all passengers safe | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप

ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...