लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

‘आयटूआर’ राबविताना आगीचा विचार केला हाेता का? - Marathi News | Did you think of fire while implementing 'ITUR'? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आयटूआर’ राबविताना आगीचा विचार केला हाेता का?

पिंपरीत चार हजारावर कंपन्यांमध्ये फायर सिस्टम नाही ...

वाळूज उद्योगनगरीत ३ गोदाम आगीत भस्मसात; ५० लाखांच्या नुकसानीचा अंदाज - Marathi News | 3 godowns in Walaj Udyog Nagar were gutted by fire; 50 lakhs loss estimate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज उद्योगनगरीत ३ गोदाम आगीत भस्मसात; ५० लाखांच्या नुकसानीचा अंदाज

शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज ...

शिवसेना भवनसमोर कारला भीषण आग; परिसरात खळबळ - Marathi News | A car caught fire in front of Shiv Sena Bhavan in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवनसमोर कारला भीषण आग; परिसरात खळबळ

दादरमध्ये शिवसेना भवनसमोर एका कारला भीषण आग लागली आहे, त्यामुळे एका बाजूची वाहतुक थांबवण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. ...

ह्दयद्रावक! १५ मृतदेह अन् सप्तपदी; आई, बहिण, भाऊ गेल्याचं नवरीला माहितच नाही - Marathi News | New Married girl lost 15 including mother, sister in fire at Ashirwad apartment in Dhanbad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्दयद्रावक! १५ मृतदेह अन् सप्तपदी; आई, बहिण, भाऊ गेल्याचं नवरीला माहितच नाही

धनबादच्या जोडाफाटक शक्ती मंदिर रोडवरील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजता आग लागली ...

Dhanbad Fire: धनबादमध्ये अग्नितांडव, अपार्टमेंटमध्ये लगलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले - Marathi News | Dhanbad Fire jharkhand dhanbad massive fire in an appartment many feared death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनबादमध्ये अग्नितांडव; अपार्टमेंटमध्ये लगलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले

मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. 15 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अजूनही लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. ...

साताऱ्यातील सुलेवाडीत सिलेंडरचा स्फोट, आगीत घर बेचिराख - Marathi News | Cylinder explosion in Sulewadi in Satara, house burnt in fire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील सुलेवाडीत सिलेंडरचा स्फोट, आगीत घर बेचिराख

सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वृद्ध दाम्पत्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त ...

बानगेत ७० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतीसाहित्याचे मोठे नुकसान  - Marathi News | At Banget in Kagal taluka of Kolhapur district, 70 acres of sugarcane was burnt  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बानगेत ७० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतीसाहित्याचे मोठे नुकसान 

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ताुलक्यातील बानगेत ७० एकरातील ऊस जळून खाक झाला.  ...

अग्निकल्लोळ! झारखंडमध्ये रुग्णालयात भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | jharkhand 7 dhanbad people burnt alive in fire at hazra hospital 9 people saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! झारखंडमध्ये रुग्णालयात भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू

डॉक्टर विकास हाजरा आणि डॉ. प्रेमा हाजरा यांचा मृत्यू झाला आहे. ...