Reshim Sheti : रेशीम शेतीसाठी महारेशीम अभियानात (Mahareshim campaign) सध्या राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानातून गावातील शेतकऱ्यांना रेशीम शेती उद्योगाबाबत संपूर्ण माहिती दिली जात आहे. ...
Karapa Disease On Banana : सध्या केळी पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा अटॅक झालेला आहे. त्यामुळे पानावर पिवळ्या रंगाचे ठिपके पडले आहेत. या बुरशीजन्य रोगामुळे पाने सुकतात व केळीची प्रतवारी खराब होते. त्यावर करावयाच्या उपाययोजना वाचा सविस्तर ...
कृषी क्षेत्रात बोगस सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. 'लोकमत'च्या मालिकेतून बोगसगिरी आणि फसवणुकीचा भांडाफोड करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने या सल्लागारांची माहिती गोळा करून कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
गेली २५ वर्ष द्राक्ष निर्यात करणारे रमाताई व प्रगतिशील शेतकरी ऋतुपर्ण मेहेर यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात लावलेल्या ३ एकर क्षेत्रातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे. ...
केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय सोमवारी घेतला. देशातील कारखान्यांनी २०२१-२२ पासून तीन वर्षांत उत्पादित केलेल्या साखरेच्या ३ टक्के कोटा देण्यात आल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले. ...