लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kanda Shevaga Market : कांद्यासह टोमॅटो, कोबी, शेवग्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | latest news see prices tomatoes, cabbage, and turnips along with onions Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्यासह टोमॅटो, कोबी, शेवग्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Shevaga Market : कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्यासह सर्वच भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ...

प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारे तेलबिया पिक कारळा; बांधावर लागवड देईल अधिकचा नफा - Marathi News | Niger oilseed crop that can withstand adverse conditions; planting on farm bund will give more profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारे तेलबिया पिक कारळा; बांधावर लागवड देईल अधिकचा नफा

कारळा हे दुर्लक्षित केलेले पण महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. खरीप तसेच रब्बी हंगामातील कारळा पीक हे जादा पावसात तग धरते. ...

February Animal Management : फेब्रुवारीमध्ये आरोग्य आणि प्रजननक्षमतेसाठी प्राण्यांची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Livestock Management How to take care of animals for health and fertility in February Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारीमध्ये आरोग्य आणि प्रजननक्षमतेसाठी प्राण्यांची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर 

February Animal Management : या काळात, योग्य व्यवस्थापनाने, प्राण्यांचे आरोग्य राखता येत नाही तर त्यांची उत्पादकता देखील वाढवता येते. ...

Farmer Success Story : पाच एकरांत २५ लाखांचे केळी उत्पादन घेऊन शंकररावांनी केला भारी प्रयोग वाचा सविस्तर - Marathi News | Farmer Success Story: Shankarrao did a huge experiment by producing 25 lakhs worth of bananas in five acres. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाच एकरांत २५ लाखांचे केळी उत्पादन घेऊन शंकररावांनी केला भारी प्रयोग वाचा सविस्तर

Farmer Success Story : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या आष्टी तालुक्यात प्रयोगशील शेतकरी शंकर गिते यांनी ५ एकर केळीतून चांगले उत्पन्न मिळवले तसेच त्यांची केली थेट इराणच्या बाजारात पोहोचली आहे. वाचा सविस्तर ...

टोमॅटोचे भाव घसरले, शेतकऱ्यांना रडवले; किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो - Marathi News | Tomato prices fall making farmers cry 15 to 20 rupees per kg in the retail market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोमॅटोचे भाव घसरले, शेतकऱ्यांना रडवले; किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो

घाऊक बाजारात टाेमॅटो विक्रीस पाठविणेही शेतकऱ्यांना परवडत नसल्याने सध्या लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगतायेत ...

Organic Fertilizer : सेंद्रीय खत विक्रेत्याचा गोरखधंदा बंद होणार का? काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Organic Fertilizer: Will the organic fertilizer seller's racket be stopped? Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रीय खत विक्रेत्याचा गोरखधंदा बंद होणार का? काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Organic Fertilizer : सोशल मिडियाचा वापर करत विक्रेत्याने अप्रमाणित खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. ...

Nashik Grapes Season : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू, तीन महिन्यात 07 हजार 563 टन द्राक्षांची निर्यात - Marathi News | Latest News Nashik Grapes Grape season begins in Nashik district, 07 thousand tons of grapes exported in three months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू, तीन महिन्यात 07 हजार 563 टन द्राक्षांची निर्यात

Nashik Grapes Season : 'द्राक्षपंढरी' अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम (Nashik Grapes Season) सुरू झाला आहे. ...

Mava Kid Niyantran : मावा किडीच्या नियंत्रणासाठी कमी खर्चाचे जैविक उपाय कोणते? वाचा सविस्तर - Marathi News | Mava Kid Niyantran : What are the low cost biological solutions for controlling Aphids? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mava Kid Niyantran : मावा किडीच्या नियंत्रणासाठी कमी खर्चाचे जैविक उपाय कोणते? वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील रबी हंगामात मोहरी, करडई, ज्वारी व इतर भाजीपाला पिकांत मावा कीड मोठ्या प्रमाणात दिसते, ज्यामुळे पिकाचे जवळ-जवळ ९०% एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होवु शकते. ...