लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
तासाभरात गहू येतो हातात; मजुरांच्या समस्येपुढे हार्वेस्टरचा वावर वाढला - Marathi News | Wheat arrives in your hands within an hour; Harvester activity increases due to labor problems | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तासाभरात गहू येतो हातात; मजुरांच्या समस्येपुढे हार्वेस्टरचा वावर वाढला

Wheat Harvesting : राज्यात सर्वत्र सध्या गहू काढणीस आला आहे. यासाठी शेतकरी आतापासूच हार्वेस्टर बुकींग करण्यावर भर देत आहेत. अर्धा ते पाऊण तासात एक एकर क्षेत्रातील गहू कापणी करुन थेट ट्रॉलीत जात असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे. ...

सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर मोठे संकट - Marathi News | The closure of CCI's procurement center has created a major crisis for the cotton stored by farmers. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर मोठे संकट

CCI Kapus Kharedi : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर सध्या जिल्ह्यात मोठे संकट आले आहे. नंदुरबार आणि शहादा येथे सुरू असलेले सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाले आहे. ...

ऊस तोडणीसाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ - Marathi News | Farmers forced to burn sugarcane as there are no laborers to harvest sugarcane | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऊस तोडणीसाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ

परसवाड्यातील शेतकरी हतबल : मजुरीअभावी कामगार पळाले, परसवाडातील प्रकार ...

Gavara Farming: कमी पाणी, हलकी जमीन तरी गवारीला किलोला चांगला 'भाव'; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | Gavara Farming: latest news Despite less water and lighter soil, Gavara has a good 'price' per kilo; What is the reason? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पाणी, हलकी जमीन तरी गवारीला किलोला चांगला 'भाव'; काय आहे कारण वाचा सविस्तर

Gavara Farming: कमी पाणी, हलकी जमीन तरी गवारीला किलोला चांगला 'भाव' मिळतोय त्यामुळे आता शेतकऱ्यांना अधिक उत्पादनास मदत मिळणार आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात ७५ हजार शेतकऱ्यांना दोन वर्षांनी मिळाला दुष्काळनिधी - Marathi News | 75 thousand farmers in this taluka of Solapur district received drought funds after two years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात ७५ हजार शेतकऱ्यांना दोन वर्षांनी मिळाला दुष्काळनिधी

Dushkal Nidhi खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी मंगळवार अखेर (दि. १८) सांगोला तालुक्यातील ७५ हजार ९४६ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ११६ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांचा दुष्काळनिधी जमा केला आहे. ...

Agriculture News : कांदा पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40 हजार रुपये भरपाई, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Farmers affected by onion crop loss to get Rs 40 thousand compensation, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40 हजार रुपये भरपाई, वाचा सविस्तर 

Agriculture News : यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याविषयी निर्देश दिले होते. ...

Amba Bag Management : आंबा बाग किंवा नवीन कलमांना पाणी व्यवस्थापन कसे करावे, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Amba Bag Management How to manage water in mango orchards or new cuttings, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा बाग किंवा नवीन कलमांना पाणी व्यवस्थापन कसे करावे, जाणून घ्या सविस्तर 

Amba Bag Management : आंबा हे पावसाच्या पाण्यावर येणारे पीक असले तरी, कलमे लावल्यानंतर पहिली दोन ते तीन वर्षे पाणी देणे आवश्यक असते.  ...

Tractor Servicing : पीक काढणीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यापूर्वी 'या' गोष्टी कराच, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Tractor Servicing Tips Do these things before using tractor for harvesting, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक काढणीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यापूर्वी 'या' गोष्टी कराच, वाचा सविस्तर 

Tractor Servicing : कापणीपूर्वी ट्रॅक्टरची काळजी (Tractor Servicing Tips) कशी घ्यावी? किंवा सर्व्हिसिंग करावी की अन्य काही याबाबत या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात....  ...