आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Hamibhav Kendra : सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांच्या हमीभाव खरेदीला अखेर सुरुवात होत आहे. बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव आणि चिखलीसह सिल्लोड व परभणी जिल्ह्यांमध्ये एकूण १५ पेक्षा अधिक खरेदी केंद्रे कार्यान्वित होत आहेत. शासनाने निश्चित केले ...
नोव्हेंबर महिना हा ब्रोकोली आणि लाल मुळा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल ठरतो. या महिन्यातील थंड हवामान या पिकांच्या निरोगी वाढीस, विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी महत्वाचे ठरते. ...
Melghat Fishing : मेळघाटातील आदिवासी समाजासाठी मासेमारी हा केवळ छंद नाही, तर उपजीविकेचं साधन आहे. पावसानंतर ओसंडून वाहणाऱ्या नदी-नाल्यांमध्ये कुटुंबासह निघणारे आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने मासे पकडतात. याच माध्यमातून त्यांना रोजीरोटी आणि आनंद दोन् ...
Mushroom Farming Success Story : शहरी जीवनातील संधींच्या मागे न धावता, गावात राहून शेतीतही यशस्वी उद्योजक होता येते, हे गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील चाळीस वर्षीय तरुण माउली सगळे यांनी सिद्ध केले आहे. (Mushroom Farming Success Story) ...
द्राक्षाच्या फळबहार छाटणीनंतर झालेल्या विक्रमी पावसामुळे द्राक्ष उत्पादन निघाले नाहीत. शेतकऱ्यांवर परिस्थितीचे दडपण असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. ...
दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट व नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा दरात काहीशी सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कांदा बाजारात सरासरी १,६८०, तर कमाल २,२०० रुपयांपर्यंत ...