लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
राज्यात १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुल मंडळांतही दुष्काळ घोषित - Marathi News | Out of the 1021 revenue circles in the state, drought was declared in the new revenue circles | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुल मंडळांतही दुष्काळ घोषित

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत. ...

पुरंदर प्रकल्प ग्रस्तांच्या जमिनीवरील पुनर्वसन शिक्के आता निघणार - Marathi News | Rehabilitation stamps on land of Purandar project victims will be released now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर प्रकल्प ग्रस्तांच्या जमिनीवरील पुनर्वसन शिक्के आता निघणार

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जातं होती. त्याबाबत आता १५ फेब्रुवारीला राज्य सरकारने आदेश काढला असून तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या सात बारावरील पुनर्वसनासाठी असलेले शिक्के ...

आयटी करिअर बाजूला सारत सुरु केला शेवग्यापासून पावडर बनवण्याचा व्यवसाय, महिन्याकाठी मिळणारा नफा ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Leaving IT career aside, started a business of making powder from sevga, you will be amazed to hear the monthly profit. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आयटी करिअर बाजूला सारत सुरु केला शेवग्यापासून पावडर बनवण्याचा व्यवसाय, महिन्याकाठी मिळणारा नफा ऐकून व्हाल थक्क

दोनशेहून अधिक आजारांना प्रतिबंधक करण्याची क्षमता असलेल्या ऑरगॅनिक मोरिंगा (शेवगा) पावडरच्या निर्मितीला सुरुवात केली. ...

कादवा साखर कारखान्याचा इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित, कंपोस्ट खताचीही निर्मिती  - Marathi News | Latest news Ethanol from Kadwa Sugar Factory distributed to Petroleum Company | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कादवा साखर कारखान्याचा इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित, कंपोस्ट खताचीही निर्मिती 

दिंडोरी तालुक्यातील कादवा साखर कारखान्यातील इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित करण्यात आला आहे. ...

राज्यातील चार जिल्ह्यात कृषी प्रक्रिया युनिट, अनेकांना रोजगार मिळणार  - Marathi News | Latest News Agricultural processing units in four districts of state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील चार जिल्ह्यात कृषी प्रक्रिया युनिट, अनेकांना रोजगार मिळणार 

राज्यातील रत्नागिरी, नागपूर, नाशिक व जळगाव या जिल्ह्यात कृषी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येतील. ...

द्राक्षांसह केळीचे भावही घसरले, जाणून घ्या आजचे सविस्तर फळांचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays fruits Market Price In Maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षांसह केळीचे भावही घसरले, जाणून घ्या आजचे सविस्तर फळांचे बाजारभाव 

राज्यातील बाजार समित्यामध्ये आज कुठल्या फळाला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊया.. ...

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव  - Marathi News | Latest News 17 Feb 2024 Todays Onion Market Price In Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव 

राज्यभरातील बाजार समित्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...

नाशिकचे शेतकरी तब्बल 261 दिवसांपासून आंदोलन करत आहेत? नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Farmers are protesting against the bank for 261 days in Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचे शेतकरी तब्बल 261 दिवसांपासून आंदोलन करत आहेत? नेमकं कारण काय? 

नाशिकमध्ये गेल्या आठ महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरू असून या शेतकऱ्यांनी दिल्ली आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ...