आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रोहा तालुक्यातील सांगडे गावचे कृषिनिष्ठ शेतकरी केशव खरीवले यांच्या कलिंगड पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आहे. त्यांनी पिकविलेले कलिंगडाचे पीक थेट दुबईला रवाना झाले आहे. या शेतकरी कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...
महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जात असताना आणखी एका राज्यातही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेथील नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यात शेतकऱ्यांना कर्जापासून दिलासा देण्यात आला आहे. ...