लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Fruit Market : केळीची आवक वाढली, द्राक्षांच्या दरात चढ-उतार कायम, आजचे फळांचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Fruit Market Price In maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Market : केळीची आवक वाढली, द्राक्षांच्या दरात चढ-उतार कायम, आजचे फळांचे बाजारभाव 

आजच्या बाजार समित्यांच्या लिलावानुसार फळांना काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात.. ...

गाेंदियाचा आनंद सुरपाम याला ‘दशरथ मांझी’ नाव का पडलं?  - Marathi News | Latest News Why Gandia's Anand Surpam got name 'Dasarath Manjhi'? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाेंदियाचा आनंद सुरपाम याला ‘दशरथ मांझी’ नाव का पडलं? 

चक्क हातात टिकास घेतली अन् दीड एकर शेत खोदून काढत ‘दशरथ मांझी’ अशी नवी ओळख गावकऱ्यांनी दिली. ...

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक : मात्र आता करतोय पेरु शेती ! - Marathi News | Exportable grape producers: But now doing guava farming! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक : मात्र आता करतोय पेरु शेती !

बाजारदराच्या असंतुलितपणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. यावर आधुनिक पेरूची लागवड करून यशस्वी उत्पादन घेत युवा शेतकऱ्याने उपाय शोधला आहे. ...

पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार - Marathi News | The installment of PM Kisan and Namo Shetkari Mahasanman Yojana will be deposited in the farmers' accounts by PM Narendra Modi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

पीएम किसान योजना आणि नमो किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे. दरम्यान २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे नियोजन आहे. ...

किसान लॉन्ग मार्च : 'साहेब, सरकार थकलं, पण आमचं पाय थकणार नाही! - Marathi News | Latest News cpi party jp gavit Kisan Long March of nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान लॉन्ग मार्च : 'साहेब, सरकार थकलं, पण आमचं पाय थकणार नाही!

आपल्या मागणीसाठी पुनः एकदा शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च नाशिकमध्ये येऊन धडकला आहे. ...

तापमानाचा पारा चढला.. लिंबाची आवक घटली बाजारभाव वाढला - Marathi News | As the temperature raise, the price of lemon also increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमानाचा पारा चढला.. लिंबाची आवक घटली बाजारभाव वाढला

गेल्या वर्षी हस्त बहर फुटला नाही. त्यामुळे लिंबाचे ४० टक्के उत्पादन घटले असून यंदा फेबुवारी महिन्यातच लिंबू भाव प्रतिकिलोला शंभरीजवळ गेला आहे. मार्च, एप्रिलमध्ये लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...

स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत - Marathi News | Simple method of making super phospho compost organic phosphorus rich fertilizer at home level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत

कोरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी १० टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्याकरीता उपलब्ध होत नाही. याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो कंपोस्ट तयार करु शकतो. ...

जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड - Marathi News | Jigarbaz two friends rent farming... Education and experience combination got good success in watermelon crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड

बी. एस्सी. ॲग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या प्रितम व प्रथमेश या दोन जिगरबाज विद्यार्थ्यानी तळसंदेत ३५ गुंठे कलिंगडाची शेती वाट्याने कसून जोमदार पीक आणले आहे. दोघांचे हे कष्ट कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. ...