लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
आला उन्हाळा.. पिकांना पाणी कमी पडतंय; करा या तंत्राचा वापर वाढेल उत्पादन - Marathi News | Summer has come.. Crops are getting less water; Use this technique to increase production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आला उन्हाळा.. पिकांना पाणी कमी पडतंय; करा या तंत्राचा वापर वाढेल उत्पादन

आच्छादनामुळे पाण्याची कमतरता/दुष्काळ परिस्थितीत पिकाची पाण्याची गरज काही अंशी कमी होण्यास व पिक वाढीस व पर्यायाने उत्पादन वाढविण्यास मदत होते. उदाहरणार्थ संत्रा, डाळींब व अन्य पिकांना १२-१५ दिवसांच्या अंतराने पाणी देत असल्यास आच्छादनामुळे सिंचनाचा का ...

गायीच्या दुधासाठी अनुदान; मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही ! - Marathi News | Subsidy for cow's milk; But no proposal is approved! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायीच्या दुधासाठी अनुदान; मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही !

दूध अनुदानासाठीची पहिली मुदत संपली आणि आता नव्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र असं असतांना देखील अध्याप अनुदान मंजूर झालेले नाही. ...

आंब्याचा मोहर गळू नये म्हणून केल्या जाणाऱ्या सेंद्रिय उपाययोजना - Marathi News | Organic measures to prevent mango rot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याचा मोहर गळू नये म्हणून केल्या जाणाऱ्या सेंद्रिय उपाययोजना

आंब्याचा मोहर गळ झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होती, ही हानी टाळण्यासाठी हा सेंद्रिय उपाय अवश्य करावा. ...

नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो प्रती हेक्टरी मिळणार इतकी मदत - Marathi News | Registered farmers will get twenty thousand rupees per hectare whether they sell paddy or not | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो प्रती हेक्टरी मिळणार इतकी मदत

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी रू. २०,०००/- याप्रमाणे (दोन हेक् ...

द्राक्षाचे दर व्यापाऱ्यांनी पाडले; आम्हाला बेदाण्याने तारले.. काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | Grape prices dropped by merchants; We are saved by raisins.. What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षाचे दर व्यापाऱ्यांनी पाडले; आम्हाला बेदाण्याने तारले.. काय मिळतोय बाजारभाव

व्यापाऱ्यांनी बाजारात द्राक्षाचे दर पाडले आहेत. माणिक चमन द्राक्षाला २५ ते २८ रुपये किलो दर आहे. महागडी औषधे, खते, मशागतीचा खर्च पाहता परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा बेदाणा तयार करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बेदाण्याचे शेड हाऊसफुल झाले आहेत. ...

कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या या हुकमी पिकाने बोबडे कुटुंबाच्या जीवनात आणला सुगंध - Marathi News | This assured crop, which gives high income at low cost, brought fragrance to the life of the Bobde family | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या या हुकमी पिकाने बोबडे कुटुंबाच्या जीवनात आणला सुगंध

राजापूर (ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकरी रेश्मा रमेश बोबडे आणि हभप रमेश शिवराम बोबडे या दांपत्याने गुलछडीचे भरघोस उत्पादन घेवून नवा आदर्श निर्माण केला आहे. ...

गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्तामुळे अनेकांना रोजगार, यंदा दुप्पट बोनस मिळणार  - Marathi News | Latest News Tendupatta will get double bonus in Gadchiroli district this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्तामुळे अनेकांना रोजगार, यंदा दुप्पट बोनस मिळणार 

पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. ...

केशोरी मिरची परराज्यातही भारी, पण शेतकरी नाखूश, कारण काय?  - Marathi News | Latest News Keshori chilli from Gondia district is also in demand inter state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केशोरी मिरची परराज्यातही भारी, पण शेतकरी नाखूश, कारण काय? 

केशोरीच्या मिरचीची चव अनेक राज्यांना भावल्याने या मिरचीचा तोरा महाराष्ट्रासह इतरही राज्यात वाढू लागल्याचे चित्र आहे. ...