दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
रासायनिक खतांच्या अवाजवी व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता बिघडली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त ठरत आहेत. ...
(किकुलॉजी, भाग २६): शेतकरी बांधवांनी हवामान व तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. ...
वर्ष उलटून गेले तरी (२०२२- २३ मध्ये) शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. बँकेने शेतकऱ्यांचे पैसे वर्षभर वापरले आहेत. ...
कृष्णा नदीसह देशभरातील सर्व नद्या सध्या अतिदक्षता विभागात दाखल आहेत. शासकीय स्तरावर आखल्या जाणाऱ्या योजना कुचकामी आहेत. 'रोग एक ... ...
बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने हे मानांकन मिळाले असून त्याचा लाभ सुमारे १५० शेतकऱ्यांना मिळणार आहे. ...
माणदेशातील क्रॉप पॅटर्न बदलू लागला आहे. ड्रॅगन फ्रुट, द्राक्षे, डाळिंब, बोर, कलिंगड, पपई, पेरू यासारख्या फळबागांची तसेच ढोबळी मिरची, शेवगा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ...
भाटघर पाणलोट क्षेत्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात हमखास नगदी पीक असलेल्या कलिंगडाच्या शेतीचा अभिनव प्रयोग कृषी पदविकेचे शिक्षण घेत असताना यशस्वी करून दाखविला. ...
आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 30 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. ...