दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णतः बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. ...
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात गत काही दिवसांपासून तापमानाची तीव्रता वाढली आहे. ...
ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीदरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
फेब्रुवारी महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व धुक्यामुळे कांदा पिकांवर थ्रीप्स, बुरशी अशा बऱ्याच रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. ...
थायलँड या देशातील ९ हजार ऑर्किड रोपे मोहन पाटील यांनी इस्लामपुरात आयात करून त्याची दहा गुंठ्यात लागण केली. रोपांसाठी अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला. ...
कमी पाण्यावर टरबुजाचे पीक घेता येते. छोटीवाडी येथील शेतकऱ्याने योग्य पाण्याचे नियोजन करत अवघ्या ६५ दिवसांत अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
आज सकाळच्या सुमारास विंचूर उपबाजार समितीत उन्हाळ कांद्याचे 9 हजार 100 क्विंटल आवक झाली आहे. ...
कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, तर जे कारखाने शेतकऱ्यांच्या पैसे देण्यात विलंब लावतील, अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. ...