लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
छत्तीसगडहून आणली पेरूचे रोपे; एकरात केले सात लाख - Marathi News | Guava seedlings brought from Chhattisgarh; Got seven lakh in one acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्तीसगडहून आणली पेरूचे रोपे; एकरात केले सात लाख

पारंपरिक ऊस शेतीला बाजूला ठेवून आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी प्रशांत नारायण शिंदे यांनी व्हीएनआर जातीच्या पेरूचे एक एकरातून वर्षात सुमारे सात लाखापर्यंत विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...

Lemon Market लिंबांच्या दरात गोणीमागे पाचशे रुपयांची घट - Marathi News | Lemon Market Price of lemons reduced by five hundred rupees per bag | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lemon Market लिंबांच्या दरात गोणीमागे पाचशे रुपयांची घट

उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे लिंबाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस आणली आहेत. ...

जैविक खत द्याल तर जमिनीचे होईल सोने; पीक येईल मोत्यावानी - Marathi News | If organic fertilizer is given, the soil will become gold; The crop production increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जैविक खत द्याल तर जमिनीचे होईल सोने; पीक येईल मोत्यावानी

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. यामुळे उत्पादनात घट होत आहे. शेतजमिनीतून कोणतेही पीक उत्तम प्रकारे घ्यायचे असेल, तर सुपीकता आवश्यक आहे. ...

Tomato Market : टोमॅटो दरात कमालीची घसरण, कुठे-काय भाव मिळाला, वाचा आजचे दर - Marathi News | Latest news todays tomato at Rs 7 to 8 per kg in market yards in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटो दरात कमालीची घसरण, कुठे-काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 10 हजार 366 क्विंटलचे आवक झाली. ...

Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वात कमी दर मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजरभाव - Marathi News | Latest news Todays Sorghum Market Price in market pards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वात कमी दर मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजरभाव

आज पिवळ्या ज्वारीला सरासरी इतके रुपये दर मिळाला. तर इतर ज्वारीला काय दर मिळाला ते पाहुयात...  ...

पारंपारिक बियाणांपेक्षा संकरित बियाणांकडे वाढता कल, शेतकरी काय म्हणतात?  - Marathi News | Latest News Growing trend towards hybrid seeds over conventional seeds see reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपारिक बियाणांपेक्षा संकरित बियाणांकडे वाढता कल, शेतकरी काय म्हणतात? 

काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, रोगराई यामुळे धानपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. ...

शेतकऱ्यांचे पावसाबाबतचे अंदाज अचूक आणि आश्वासक का ठरत असतात? जाणून नेमकं कारण - Marathi News | Latest News Traditional rain forecasts made by farmers are still promising see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे पावसाबाबतचे अंदाज अचूक आणि आश्वासक का ठरत असतात? जाणून नेमकं कारण

आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पावसाचे पारंपरिक अंदाज आजही आश्वासक ठरत आहेत. ...

Vegetable Rate : अवकाळीचा फटका, आवक घटली, मागणी वाढली, वाचा भाजीपाला दर  - Marathi News | Latest News Low inflow and high demand, increase in price of leafy vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Rate : अवकाळीचा फटका, आवक घटली, मागणी वाढली, वाचा भाजीपाला दर 

अवकाळी पाऊस सुरू असल्याने पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ...