Fertilizer NBS Subsidy पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८,००० कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली. ...
Khat Darvadha : मराठवाड्यातील शेतकरी अजून खरीप हंगामातील नुकसानीतून सावरत नाहीत, तोच खत कंपन्यांनी रब्बी हंगामाच्या आधी दरवाढ करून धक्का दिला आहे. खत दरवाढीने उत्पादन खर्च वाढणार असून शेतकरी संतप्त आहेत. (Khat Darvadha) ...
Nagpur : बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “सरकारकडून आम्हाला चर्चेसाठी बोलावलं आहे, पण ती बैठक नसून अटक करण्याची तयारी आहे. आम्ही आधी अनेक वेळा चर्चा मागितली, पण सरकार गप्प बसलं. आता ट्रॅक्टर मोर्चा सुरू झाला की लगेच चर्चा म्हणे!” ...
काही शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
Vegetable Market : अतिवृष्टी आणि पुरामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मेथी यांचे दर झपाट्याने वाढले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. (Vegetable Market) ...