लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

'बिजल्या'ने पालटले शेतकऱ्याचे नशीब; २५ शर्यती जिंकल्या, आता ११ लाख ११ हजारांना विक्री! - Marathi News | 'Bijlya' bull changed farmer's fortune; won 25 races, now selling for 11 lakh 11 thousand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'बिजल्या'ने पालटले शेतकऱ्याचे नशीब; २५ शर्यती जिंकल्या, आता ११ लाख ११ हजारांना विक्री!

बैल नव्हे, 'लकी चार्म'! ५१ हजारांचा 'बिजल्या' विकला ११ लाख ११ हजारांना ...

चाव्हरवाडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा 'नितीन खेंगरे' झाला उपजिल्हाधिकारी - Marathi News | Nitin Khengre, son of a small landholder farmer from Chavarwadi, became Deputy Collector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाव्हरवाडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा 'नितीन खेंगरे' झाला उपजिल्हाधिकारी

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच भाऊ व भावजयीने दिलेल्या साथीच्या पाठबळावर चाव्हरवाडी (ता. शिरुर कासार) येथील अल्पभूधारक शेतकरी भोलाजी खेंगरे यांचा मुलगा नितीन खेंगरे हा उपजिल्हाधिकारी झाला आहे. ...

जमिनीची वाटणी म्हणजे खातेवाटप कसे करायचे, हरकत असल्यास काय करावे? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News jamin khate vatap satbara How to divided Land see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीची वाटणी म्हणजे खातेवाटप कसे करायचे, हरकत असल्यास काय करावे?

Jamin Khate Vatap : एकत्रित नावावर असलेली जमीन वेगवेगळ्या वारसांमध्ये विभागून त्यांचे स्वतंत्र खाते (७/१२ उतारा) तयार करणे. ...

'अन्नदात्याला मदतीत किडलेले धान्य दिले, लाज वाटत नाही?' उद्धव ठाकरेंची जोरदार टीका - Marathi News | 'Aren't you ashamed of giving rotten grains to the food supplier?' Uddhav Thackeray slams state government | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'अन्नदात्याला मदतीत किडलेले धान्य दिले, लाज वाटत नाही?' उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

मोठे पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या हातात साध्या दैनंदिन गरजा भागतील इतकीही मदत आली नाही. ...

"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला - Marathi News | "...The government will not come to its knees until then"; Uddhav Thackeray's advice to farmers to seek loan waiver | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला.  ...

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांचा संताप; ताफा अडवत बीड जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार! - Marathi News | Farmers affected by heavy rains blocked the convoy of Beed District Collector; bombarded with questions! | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांचा संताप; ताफा अडवत बीड जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार!

रस्तारोको करत नुकसान भरपाईत दुजाभाव झाल्याचे आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.  ...

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ह्या' कारखान्याने केली सुधारित दराची घोषणा; आता विनाकपात ३६१४ रुपये देणार - Marathi News | 'This' factory in Kolhapur district announces revised sugarcane rate; Now it will pay Rs 3614 without any deduction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील 'ह्या' कारखान्याने केली सुधारित दराची घोषणा; आता विनाकपात ३६१४ रुपये देणार

रंगराजन समितीच्या उत्पन्न विभागणी सूत्रांनुसार एकूण उत्पन्नाच्या ७० टक्के ऊस दरासाठी, तर ३० टक्के रक्कम साखर उत्पादन प्रक्रिया खर्चासाठी वापरण्याचा कायदा आहे. ...

केळीला इराणमधून मागणी वाढली; पुढील ८ ते १० दिवसांत दरात सुधारणा होण्याची शक्यता - Marathi News | Demand for bananas from Iran increases; prices likely to improve in next 8 to 10 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीला इराणमधून मागणी वाढली; पुढील ८ ते १० दिवसांत दरात सुधारणा होण्याची शक्यता

banana market सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा तालुक्यांना राज्यातील प्रमुख केळी उत्पादक क्षेत्र म्हणून अलीकडे ओळखले जाऊ लागले आहे. ...