लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचे २,००० रुपये खात्यात जमा! तुमचे नाव येथे तपासा! - Marathi News | M Kisan 21st Installment Released PM Modi Transfers ₹2,000 to 9 Crore Farmers' Bank Accounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचे २,००० रुपये खात्यात जमा! तुमचे नाव येथे तपासा!

PM Kisan 21st Installment : केंद्र सरकारने आज, १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता जारी केला. पंतप्रधान मोदींनी एका क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये थेट जमा केले. ...

सासऱ्यांच्या जमिनीवर विधवा सुनेचा हक्क असतो का? वाचा कायदा काय सांगतो  - Marathi News | latest News Family property Does a widowed daughter-in-law have rights over her in-laws' land Read what the law says | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सासऱ्यांच्या जमिनीवर विधवा सुनेचा हक्क असतो का? वाचा कायदा काय सांगतो 

Family Property Issue : पतीच्या मृत्यूनंतर विधवा सुनेला सासऱ्यांच्या जमिनीवर हक्क सांगतो येतो का? आणि कसा.. ...

“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said now pro bullock cart league coming soon a glorious legacy of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...

गाळप हंगाम सुरु झाला तरीही 'या' तीन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १७ कोटी दिले नाहीत - Marathi News | Even though the crushing season has started, 'these' three sugar factories have not paid farmers Rs 17 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगाम सुरु झाला तरीही 'या' तीन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १७ कोटी दिले नाहीत

Sugarcane FRP तीन साखर कारखान्यांकडे आजही शेतकऱ्यांचे एफआरपीनुसार १७ कोटी रुपये दिले नाहीत तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

शेतजमिनीत पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव, कांदा पिकासाठी धोकादायक, कृषी विभागाचे आवाहन  - Marathi News | Latest News White mold outbreak in farmland, dangerous for onion crop, appeal from Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीत पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव, कांदा पिकासाठी धोकादायक, कृषी विभागाचे आवाहन 

Agriculture News : ऑक्टोबरमध्ये सलग दहा-बारा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आता नव्या संकटात सापडले आहेत. ...

Cotton Farmer Crisis : कपाशीचे बोंडे सडली, भाव पडला; यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांवर आघात - Marathi News | latest news Cotton Farmer Crisis: Cotton bolls rot, prices fall; Farmers hit hard this season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीचे बोंडे सडली, भाव पडला; यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांवर आघात

Cotton Farmer Crisis : परतीच्या पावसाचा प्रचंड फटका, कापसावरील रोगांचे वाढते धोकादायक आक्रमण आणि कपाशी वेळेआधी लाल पडल्याने यंदाचा कपाशी हंगाम नोव्हेंबरमध्येच संपत चालला आहे. (Cotton Farmer Crisis) ...

Lakhpati Didi Scheme : लखपती दीदींना 'उमेद' ची सक्षम साथ; ग्रामीण महिला झाल्या आर्थिक स्वावलंबी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Lakhpati Didi Scheme: Lakhpati Didi gets strong support from 'Umed'; Rural women become financially independent Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लखपती दीदींना 'उमेद' ची सक्षम साथ; ग्रामीण महिला झाल्या आर्थिक स्वावलंबी वाचा सविस्तर

Lakhpati Didi Scheme : ग्रामीण भागातील महिलांनी आता उद्योजकतेची कास धरली आहे. 'उमेद'च्या (Umed) मदतीने ७० हजार महिलांची नावं 'लखपती दीदी'मध्ये झळकली असून, येत्या काही महिन्यांत आणखी ६९ हजार महिला आर्थिकदृष्ट्या सबळ होणार आहेत. (Lakhpati Didi Scheme) ...

प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरापेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा - Marathi News | Every family needs a natural farmer more than a family doctor | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरापेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा

naisargik sheti आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय आहे. ...