लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Matoshree Panand Road Yojana : मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना; शेतापर्यंत मिळणार 'सुखद' रस्ते वाचा सविस्तर - Marathi News | latest news Matoshree Panand Road Yojana: Matoshree Gram Samriddhi Panand Road Yojana; 'Pleasant' roads will be available up to the farm Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना; शेतापर्यंत मिळणार 'सुखद' रस्ते वाचा सविस्तर

Matoshree Panand Road Yojana : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना २०२५ अंतर्गत शेतापर्यंत जाण्यासाठी मजबूत आणि कायमस्वरूपी रस्ते बांधण्यासाठी शासन मोफत माती, दगड आणि मुरूम पुर ...

अवकाळी पावसामुळे ७८ कोटी रुपयांच्या ४९ हजार १६४ हेक्टर धानपिकांचे नुकसान; १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Unseasonal rains cause damage to 49,164 hectares of paddy crops worth Rs 78 crore; 1 lakh 32 thousand farmers affected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसामुळे ७८ कोटी रुपयांच्या ४९ हजार १६४ हेक्टर धानपिकांचे नुकसान; १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना फटका

ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने १८ नोव्हेंबरला शासनाकडे पाठविला आहे. ...

Halad Market : हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये 'तेजी'; क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची वाढ वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: 'Boosting' in Hingoli Market Committee's turmeric market; Increase of 'so much' rupees per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये 'तेजी'; क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची वाढ वाचा सविस्तर

Halad Market : हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात गेल्या चार दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. हळदीला क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची वाढ मिळाल्याने घसरत्या भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळू लागला आहे. आवक कमी ...

Dhan Kharedi : भात खरेदी सुरू; ए ग्रेड व सर्वसाधारण भाताला प्रतिक्विंटल कसा दिला जातोय दर? - Marathi News | Dhan Kharedi : Start buying rice; How is the per quintal rate given for A grade and general paddy? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dhan Kharedi : भात खरेदी सुरू; ए ग्रेड व सर्वसाधारण भाताला प्रतिक्विंटल कसा दिला जातोय दर?

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली आहे. ...

जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Land allotment papers will now get legal basis; Land Records Department takes 'this' important decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

pot hissa mojani शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची करण्यासाठी आता प्रत्येक पोटहिश्श्यासाठी केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ...

पीएम किसानच्या 21 वा हफ्त्याचे पैसे आले का? दोन मिनिटांत असं करा चेक, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Pm Kisan Hafta money for 21st installment of PM Kisan Check in two minutes, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानच्या 21 वा हफ्त्याचे पैसे आले का? दोन मिनिटांत असं करा चेक, वाचा सविस्तर 

PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. ...

Flax Seed Cultivation : औषधी जवसाची धमाकेदार 'एन्ट्री'; रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा वाढता ओढा - Marathi News | latest news Flax Seed Cultivation: A big entry of medicinal flax; Growing demand from farmers during the Rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषधी जवसाची धमाकेदार 'एन्ट्री'; रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा वाढता ओढा

Flax Seed Cultivation : लातूर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कल एका वेगळ्या पिकाकडे वळताना दिसत आहे. औषधी गुणांनी परिपूर्ण जवस. कमी खर्च, कमी जोखीम आणि वाढती बाजारपेठ यामुळे २४ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जवसाची पेरणी पूर्ण झाली आहे. ( ...

यंदाच्या गाळपासाठी कर्नाटकचे कारखाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उसाला कोणता दर देणार? - Marathi News | What price will Karnataka factories pay for sugarcane from Maharashtra farmers for this year's crushing? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळपासाठी कर्नाटकचे कारखाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उसाला कोणता दर देणार?

कर्नाटक हद्दीतील साखर कारखान्यांना महाराष्ट्राच्या सीमावरती भागातून मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला जातो. शेतकरी सारा एक या भूमिकेतून आतापर्यंत ऊस दराबाबत दुजाभाव केला जात नसे. ...