varga don jamin malaki hakka या जमिनी अथवा जागा देताना सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून सरकारची नोंद असते. त्यासाठी सातबारा उताऱ्यावर धारणाधिकार वर्ग २ म्हणजे भोगवटादार वर्ग २ असा उल्लेख केलेला असतो. ...
Sugarcane Crushing : इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे पाथरी तालुक्यातील उसावर बाहेरील कारखान्यांनी झडप घातली आहे. तब्बल २० पेक्षा अधिक साखर कारखान्यांनी थेट शेतात प्रवेश करत 'गेट केन' स्पर्धा तीव्र केली असून, यामुळे शेतकऱ्यांना दराचा फायदा होत असला तरी स ...
Gondia : शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरीप हंगामात दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट संपले. मात्र उद्दिष्ट वाढवून न दिल्याने धान खरेदी ठप्प आहे. तर गेल्या महिनाभरापासून चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने २४८ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. ...
Ativrushti Anudan : दोन वर्षांपासून रखडलेले अतिवृष्टीचे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून सोयगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल २४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना २२ कोटींचा निधी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ई ...
Dutch Roses Farmer Success: मराठवाडा म्हणजे दुष्काळी पट्टा इथे नाजूक फुलशेती शक्य नाही, असा समज एका तरुण शेतकऱ्याने खोटा ठरवला आहे. आधुनिक पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या ४० गुंठ्यांत डच गुलाबाची लागवड करून त्यांनी लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. ...