लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्र्थींना धनादेशाचे वितरण - Marathi News |   Delivery of Checks to beneficiaries of Family Benefit Scheme | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्र्थींना धनादेशाचे वितरण

भडगाव येथे तहसील कार्यालयात तालुक्यातील लाभार्थी महिलांना आमदारांनी धनादेशाचे नुकतेच वितरण केले. ...

वैकुंठ स्मशानभूमी : ‘त्या’ अस्थींना प्रतीक्षा ‘मुक्ती’ची, मृत्यूपश्चातही नातेवाइकांकडून उपेक्षाच - Marathi News | 'those' asthis wait for 'Mukti' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैकुंठ स्मशानभूमी : ‘त्या’ अस्थींना प्रतीक्षा ‘मुक्ती’ची, मृत्यूपश्चातही नातेवाइकांकडून उपेक्षाच

अनेकदा नात्यातील माणसे आपल्याला हवीच असतात, असे नाही. त्यातूनच कुटुंबातील नात्यांची उपेक्षा सुरू होते. अनेकांची ही उपेक्षा मृत्यूपश्चातही संपलेली नाही. ...

ना जमीन ना नवऱ्याची सोबत; केवळ बचत गटाच्या साथीनेच केली महिलेने दारिद्र्यावर मात - Marathi News | Neither the land nor the husband; women beat the poverty with the help of a group of savings | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ना जमीन ना नवऱ्याची सोबत; केवळ बचत गटाच्या साथीनेच केली महिलेने दारिद्र्यावर मात

घरी गुंठाभर जमीन नाही. पोटी मुल आले आणि पतीचे निधन अशा खडतर परिस्थितीत महिलेने केवळ बचत गटाच्या साथीने दारिद्र्यावर मात केली ...

विवाहितेच्या मानसिक, शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News |  In the case of mental and physical persecution of the marriage filed a complaint | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेच्या मानसिक, शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने संसार करायचा असेल व स्वत:चा व्यवहार करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन यावे म्हणून तिचा मानसिक, शारीरिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

देवदर्शनासाठी आलेल्या पिता-पुत्रांचा किरोडा तलावात बुडून मृत्यू; लोहा येथील घटना  - Marathi News | Father and son drowned in a lake; The incident in Loha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देवदर्शनासाठी आलेल्या पिता-पुत्रांचा किरोडा तलावात बुडून मृत्यू; लोहा येथील घटना 

किरोडा तलावात तरूण मुलगा बुडत असताना त्याचा पिता मदतीसाठी गेला आणि... ...

औरंगाबाद जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; आरोपी पती अटकेत  - Marathi News | Wife's murder in family dispute in Aurangabad district; The accused husband arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; आरोपी पती अटकेत 

जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीला जबर मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. ...

२० महिन्यानंतर रेणापूरचा फय्याजोद्दीन आई- वडिलांच्या कुशीत  - Marathi News | After 20 months, Fayyazuddin returns in his mother-fathers arm in Renapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२० महिन्यानंतर रेणापूरचा फय्याजोद्दीन आई- वडिलांच्या कुशीत 

शाळेला जातो म्हणून २४ डिसेंबर २०१६ रोजी घराबाहेर पडलेला रेणापुरातील फय्याजोद्दीन ताजोद्दीन अत्तार (११ वर्षे) हा गायब झाला होता़ ...

तीन दिवसांत १३८ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया - Marathi News | Vasectomy surgery on 138 men in three days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवसांत १३८ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया

कुटुंब नियोजन : दुर्गम भागातील पळसन आरोग्य केंद्रात विक्रमी नोंद ...