चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीच्या सहाय्याने पत्नीचे झोपेतच मुंडके धडा वेगळे केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी रात्री घडली. ...
दोन मजल्यांचे पार्किंग बंद असल्याने वकील, पक्षकारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील, पक्षकार जिल्हा न्यायालयात गाडी लावत आहे. ...
गेली पन्नास वर्षे करुणानिधी तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष होते. 1969 ते 71, 1971ते 76, 1989 ते 91, 1996 ते 2001 आणि 2006 ते 2011असे पाचवेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. ...
माणसाप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही ते राहत असलेले घर आणि त्या घरातील माणसांविषयी जिव्हाळा असतो. त्यामुळे कुटुंबातील माणसांचा विरह हे मुके प्राणीही सहन करू शकत नाहीत. ...
वैवाहिक संबंधातील विच्छेदनाच्या म्हणजे काडीमोडच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत, त्यामागे पती-पत्नीमधील बेबनावाचे कारण प्रामुख्याने आढळून येते. सदरचा विषय नव्याने चिंतेचा बनू पाहत असताना जुनी जळमटेही दूर होताना दिसत नाहीत. मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून ...