नाेव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंबाझरी उद्यान व तलाव परदेशी पक्ष्यांच्या थव्यांनी फुलले आहे. विविध प्रजातीच्या युराेपियन, रशियन, सायबेरियन व मंगाेलियन पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षिप्रेमींसाठी ती पर्वणी ठरली आहे. ...
१५ ऑक्टोबरपासून पर्यटनाला सुरुवात झाली. तेव्हापासून बोर अभयारण्याला ७२३ पर्यटकांनी भेट दिली. त्यात ३९१ जणांनी ऑफलाईन तर ३३२ पर्यटकांनी ऑनलाईन प्रवेश सुविधेचा लाभ घेतला. ...
यवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभाग वृक्षतोडीमध्ये टॉपवर आहे. या विभागात अवघ्या सहा महिन्यांत सागाची ९६६ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. त्या खालोखाल यवतमाळ (५१६), तर पांढरकवडा वनविभाग तिसऱ्या (३८०) स्थानावर आहे. ...
अंगावर नऊवारी लुगड्याचा पारंपरिक पोशाष अन् अनवाणी पाय घेऊन ही झाडांची माऊली पुरस्कार स्विकारायला जात होती. त्यावेळेचा त्यांचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ...
धरमपेठमधील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये काही युवकांना एक मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करीत असताना आढळली. या युवकांनी मगरीचा व्हिडिओ काढून व्हायरल केला. ...
Bird Week in november : ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे. ...