लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, फोटो

Enforcement directorate, Latest Marathi News

बँक घोटाळा भोवला! अनिल अंबानींचे मुंबईतील निवासस्थान जप्त; अलिशान घराची किंमत वाचून अवाक व्हाल - Marathi News | ED Attaches Anil Ambani’s ₹5,000 Crore Luxury Mumbai House 'Abode' in Money Laundering Case | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक घोटाळा भोवला! अनिल अंबानींचे मुंबईतील निवासस्थान जप्त; अलिशान घराची किंमत वाचून अवाक व्हाल

Anil Ambani News : रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित बँक फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने अनिल अंबानी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली असून त्यांचे मुंबईतील निवासस्थान 'एबोड' तात्पुरते जप्त केले आहे. ...

कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'? - Marathi News | ED has conducted search operations at Delhi connection with a money laundering case against Inderjit Singh Yadav | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?

Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? - Marathi News | unnao famous youtuber Anurag Dwivedi full profile fantasy cricket expert luxury life car dubai wedding ed raids at his house | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :२०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?

Anurag Dwivedi : एकेकाळी सायकलवरून फिरणारा अनुराग आज गाड्यांच्या ताफ्यासह फिरतो. त्याच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू, फेरारी, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी आणि डिफेंडर यासारख्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या आहेत. ...

ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता? - Marathi News | Suresh Raina's Net Worth and Business Ventures Under Scrutiny Amid ED Probe | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

Suresh Raina Net Worth : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाला. या घटनेमुळे त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवनशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा? - Marathi News | Why did the veteran ED officer Kapil Raj who was in the news for arresting 2 CM Arvind Kejariwal, Hemant Soren suddenly resign? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?

बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत - Marathi News | What is the wealth, net worth, property of Baba Siddiqui? 462 crore property was seized by ED, they join NCP six months ago | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत

Baba Siddiqui News: बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी खूप फेमस होती. या पार्टीत बॉलिवूडच्या बड्या बड्या हस्ती येत होत्या. यात सलमान. शाहरुखही होते. सिद्दिकींनी २०१४ मध्ये शेवटची संपत्ती जाहीर केली होती. ...

मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं? - Marathi News | ED raids Telangana minister P Srinivasa Reddy’s premises after his son Harsha Reddy is accused of buying seven watches valued at Rs 5 crore | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?

नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ - Marathi News | Enforcement Directorate is conducting raids at multiple locations in Ranchi, Huge amount of cash recovered | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ