लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

२८३.६५ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on 283.65 hectares of forest land | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२८३.६५ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण

वर्धा वन परिक्षेत्रातील सुमारे २८३.७५ हेक्टरवरील वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रण कायम आहे. सदर अतिक्रमण वेळीच हटविणे क्रमप्राप्त असताना अतिक्रमण काढण्याबाबतचे अनेक प्र्रकरणे उप वनसंरक्षक कार्यालयात प्रलंबित आहेत. तर काही अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव ...

नागपुरात मनपाच्या पथकावर दगडफेक - Marathi News | Stone pelting on NMC squad in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मनपाच्या पथकावर दगडफेक

मोमीनपुरा ते अन्सारपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करीत अतिक्रमण करणाऱ्यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दगडफेक केल्याने जेसीबीची काच फुटली. पोलिसा ...

थोरांचे पुतळे होर्डिंगच्या विळख्यात - Marathi News | The statue of Thoreau is known by hoardings | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :थोरांचे पुतळे होर्डिंगच्या विळख्यात

थोर पुरुषांच्या चरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले. परंतु शहरात थोरांच्या पुतळ्यांना आता प्रसिद्धीलोलूप तथाकथित समाज सेवकांच्या होर्डिंगचा गराडा पडला आहे. यामुळे पुतळ्यासह शहराचेही विद्रूपीकरण होत असत ...

नागपुरात अनधिकृत बांधकाम तोडण्याला विरोध - Marathi News | Opposing to remove encroachment of unauthorized construction in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अनधिकृत बांधकाम तोडण्याला विरोध

तुकडोजी पुतळा चौकाजवळ मागील अनेक वर्षांपासून म्हाडाच्या क्वॉर्टरपुढे रहिवाशांनी टिनाचे शेड उभारलेले आहेत. सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शेडचे अतिक्रमण हटविले. या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. महापालिकेने अतिक्रमण हटविण्या ...

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण, नागरिकांचा विरोध सुरूच - Marathi News | The encroachment of religious places, the resistance of the citizens continued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धार्मिक स्थळांचे अतिक्रमण, नागरिकांचा विरोध सुरूच

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरतील अनधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु असून या कारवाईच्या विरोधात नागरिकही रस्त्यावर उतरले आहे. शुक्रवारीसुद्धा शताब्दीनगर चौकात नागरिकांनी धार्मिक अतिक्रमण पाडण्याला तीव्र विरोध करीत नासुप् ...

नागपुरात आतापर्यंत अनधिकृत ४६१ धार्मिक स्थळे जमीनदोस्त - Marathi News | In Nagpur, till now, unauthorized 461 religious places have collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आतापर्यंत अनधिकृत ४६१ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

मनपा व नागपूर सुधार प्रन्यासने शहरात १५०४ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचा दावा करीत याची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती. परंतु दोन्ही संस्थांनी धार्मिक स्थळांबाबत असलेला अ‍ॅक्शन प्लॅन सादर केला नव्हता. यावर न्यायालयाने २१ जून रोजी मनपा व नासुप्र ...

जांभळी येथे झुडपी जंगलात अतिक्रमण - Marathi News | Encroachment in shrimp forest at Jambhali | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जांभळी येथे झुडपी जंगलात अतिक्रमण

तालुक्यातील जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एकाने अतिक्रमण करीत जंगलातील झाडे विनापरवानगीने कापले आहे. मात्र याप्रकाराकडे वनविभागचे दुर्लक्ष होत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांनी सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली. ...

नागपुरात धार्मिक स्थळे हटवण्यावरून तणाव - Marathi News | Tension on deleting religious places in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात धार्मिक स्थळे हटवण्यावरून तणाव

न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर महानगर पालिका आणि नासुप्रतर्फे अनधिकृत धार्मिक बांधकामे पाडण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी सकाळी काचीपुरा आणि धरमपेठ परिसरात कारवाई करण्यास गेलेल्या अतिक्रमण हटाव पथकास नागरिकांच्या रोषाला सामोर ...